मला स्पेस हवी पर्व २ भाग ३

  • 2.9k
  • 1.8k

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३मागील भागात आपण बघितलं की नेहा जॉईन झाली आणि लगेचच रमण शहा तिला भेटायला आला जे नेहाला अजिबात आवडलं नाही त्यामुळे पूर्ण दिवस ती जरा डिस्टर्ब होती. ताम्हाणे सरांच्या फोन मुळे ती भानावर आली.आता या भागात काय होतं बघू. ऑफिस संपल्यावर नेहा आणि अपर्णा दोघीजणी ऑफिस बाहेर आल्या तेवढ्यात अपर्णाचे लक्ष गेलं. बाजूला रमण शहा गाडी घेऊन उभा होता. अपर्णाला त्याचा प्रचंड राग आला तिला कळंना हा मॅडमच्या मागे का येतोय? किती त्रास देतोय मॅडमना ? पण अपर्णा यावर काय करू शकणार होती ? तेवढ्यात नेहाचा फोन वाजला.नेहाने फोन बघितला त्याच्यावर रमण शहाचं नाव