मला स्पेस हवी पर्व २ भाग ८

  • 2.6k
  • 1.7k

मला स्पेस हवी पर्व २ भाग ८मागील भागात आपण बघीतलं की रमण ला बरं नाही आता बघू पुढे काय होईल.दिशाने डाॅक्टरांना फोन करून रमणची अवस्था सांगितली. डॉक्टर अर्ध्या तासाने घरी आले तोपर्यंत पलंगावर कसंबसं दिशा आणि छकुलीने रमणला उचलून ठेवलं होतं. रमणकडे बघून छकुला रडायला येत होतं. नेमकं काय झालं असेल रमणला तिला कळत नव्हतं. अर्ध्या तासाने डॉक्टर आले. त्यांनी रमणला तपासलं. ते म्हणाले “रमणला कसला ताण आलाय?”“ माहिती नाही.मला काहीच माहित नाही महिनाभरझाला हे असेच विचित्र वागतात आहे.”छकू म्हणाली. “ तेच म्हणतोय महिन्याभरापूर्वी माझ्याकडे ते आले होते त्यापेक्षा फार तब्येत सुधारली नाहीये. नेमकं कसला ताण आहे? ऑफिसमध्ये काही गडबड