मला स्पेस हवी पर्व २ भाग १९

  • 1.8k
  • 1.1k

मला स्पेस हवी पर्व २ भाग १९मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीर यांच्यातील दुरावा संपलेला आहे.या भागात बघू काय होईल छकू आपल्या कामात असताना तिला जाणवलं की रमण बाहेरून आलेला आहे.तिने लगेच हातातील काम बाजूला ठेवून रमणकडे आली,“रमण कुठे गेला होतास ? रमण मी काय विचारतेय? तू कुठे गेला होतास ?”यावर रमण म्हणाला,“ मी बाहेर गेलो होतो.?”“ कुठे बाहेर गेला होतास?”“ प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे का? असा काही नियम आहे का?”“ नियम नाही पण सध्या तुझं वागणं आहे जे मला अजिबात पटत नाही त्यासाठी मला प्रश्न विचारावे लागतात. कुठे गेला होतास का?”“का म्हणून सांगू ? घरातही मला