मला स्पेस हवी पर्व २ भाग २३

  • 1.6k
  • 987

मला स्पेस हवी पर्व २ भाग २३मागील भागात आपण बघीतलं की नेहा आता रमणला रोखठोक ऊत्तर द्यायचं ठरवते. आता पुढे बघूरमणला आपण एवढं समजावून सांगितलं आहे खरं पण त्याच्या वागणूकीत काही फरक पडेल का? याविषयी छकू जरा संभ्रमात असते.छकू विचार करत असते आणि आपलं काम करत असते तेव्हाच रमण येऊन तिला म्हणाला ,“ छकू माझी चूक मला कळली आहे.‌मला क्षमा करशील? तेवढी संधी देशील?”“ रमण क्षमा मागणारा कधीच लहान नसतो. तुला तुझी चूक कळली आहे हे ऐकून मला आनंद झाला.”छकूने अलगद त्याचे हात हातात घेतले.तसा रमण गहिवरला आणि त्याने छकूला घट्ट मिठी मारली. यावरून छकूच्या लक्षात आलं की रमणला खरच