स्री वंशवाढीची देवी

  • 1.3k
  • 521

*स्री वंशवाढीची देवी ; पुजा स्रीचीच, तरीही दुय्यम दर्जा*         *आज आपल्याला दिसतंय की एक स्री आपल्या गर्भात बाळाला ठेवते. त्याच्या जन्मापुर्वी अनन्वीत यातना गर्भाशयात सहन करते व ती बाळाला जन्म देते. त्याच्या जन्मानंतरही त्याचं संगोपन करीत असतांना ती स्रीच त्रास सहन करते. मग ते लहान मुल स्रीगर्भ असो की पुरुष गर्भ. ती त्याचेबद्दल कधीच भेदभाव करीत नाही. मात्र तो पुरुषगर्भ जन्मानंतर मोठा झाला की तिच्यासोबत भेदभाव करतो. तो एकीकडे तिला देवी संबोधून तिची पुजा करतो आणि दुसरीकडे तिचा उपभोग्य वस्तू समजून तिचा वापर करतो. त्यातच बलात्कार. अन् तिला मुलं पैदा करण्याची मशीन समजणे. शिवाय तिच्यापासून होणाऱ्या अपत्यांना