क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 18

  • 537
  • 195

देवी योगेश्वरी माता महिमा भाग 1 नमस्कार मित्रहो सदर कथा  सत्यघटनेवर आधारीत आहे .!  ही सत्यकथा एका सब्क्राईरने मला सांगितली आहे , आणी तीच सत्यकथा  मी एका वेगळ्याच धाटणीसहित, भय मसाला लावून   सादर करत आहे!      नोट-   लेखकाला कथेमार्फत समाजात अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे - उलट लोकांच्या मनात देवाविषयीची देवभावना आधिकपटीने जागृत व्हावी हाच लेखकाच हेतू आहे , चला तर आपण कथेला सुरुवात करुयात !     सत्य- कथा सुरु :         वर्ष 2003  नमिता  विकास  शिंदे  वय बावीस  ह्यांच नुकतच 2000 मध्ये लग्न झाल होत !         नमिताबाईंनी चित्रपटात पाहिल होत , हिरो - हिरोईनच लग्न होत - मग