जखिन भाग 1 मोहिनी मुकुंद शेट्टे वय वर्ष पसतीस पेशाने सरकारी शिक्षिका होत्या , त्यांच्या परिवारात पती मुकुंदराव दहा वर्षा अगोदर एटेक येऊन मय्यत झाले होते - म्हंणजेच 1992 ला..! मोहिनीबाईं बद्दल सांगायचं तर त्या देवांवर विश्वावास ठेवणा-या मधल्या नव्हत्या, आपण त्यांना नास्तिकच समजुयात.. नव-याच्या अकाळी जाण्याने जर कोणी दुसरी स्त्री असती तर तिने देवाला दोष दिल असत !वर्षभर तोंडात पदर खोचून हूंदके देत रडत राहिली असती, स्वत:च्या नशीबाला दोष देत बसली असती.. पन मोहिनीबाइंनी तस काहीही केल नव्हत..कारण त्यांच्या मते देव थोडीना त्यांच्या मदतीला येणार होता..! देव