ती- हॅलो.... मी बोलतेय. तो- हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?ती- नाही रे... खर तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल आहे माझ्यासाठी. तो- मग...? तु काय होकार दिलास की काय...?!सरळ नकार दे. कळलं ना. आपण पळुन जाऊन लग्न करू. आधी रागवतील. पण नंतर होईल सगळं ठीक. कळलं ना मी काय बोलतोय ते...ती- अरे....म्ह... म्हणजे.. ते.. मला नाही जमणार... तो- म्हणणे..??? काय नाही जमणार..? ती- पळुन जाऊन लग्न करण नाही जमणार मला. तो- मूर्ख आहेस का..? अग पाच वर्ष एकत्र फिरलो. एवढ प्रेम केलं आणि आता नाही बोलतेस. माझा तरी विचार कर. माझे फ्रेंड्स काय बोलतील

Full Novel

1

एक निर्णय - 1

ती- हॅलो.... मी बोलतेय. तो- हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?ती- नाही रे... तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल आहे माझ्यासाठी. तो- मग...? तु काय होकार दिलास की काय...?!सरळ नकार दे. कळलं ना. आपण पळुन जाऊन लग्न करू. आधी रागवतील. पण नंतर होईल सगळं ठीक. कळलं ना मी काय बोलतोय ते...ती- अरे....म्ह... म्हणजे.. ते.. मला नाही जमणार... तो- म्हणणे..??? काय नाही जमणार..? ती- पळुन जाऊन लग्न करण नाही जमणार मला. तो- मूर्ख आहेस का..? अग पाच वर्ष एकत्र फिरलो. एवढ प्रेम केलं आणि आता नाही बोलतेस. माझा तरी विचार कर. माझे फ्रेंड्स काय बोलतील ...अजून वाचा

2

एक निर्णय - २ (अंतिम भाग)

नाही.... ते नाही करत विचार. मुली या नेहमी स्वतःच्या घरच्यांचा आधी आणि मग स्वतःचा विचार करणाऱ्या असतात. त्यांचं असत प्रेम त्या मुलावर. कधी कधी तर ठरवतात की पळुन जाऊन लग्न करूया. होईल ठीक पुढे जाऊन. पण दुसर मन नाही होत तय्यार, यासाठी की पुढे जाऊन समाज आणि नातेवाईक आपल्या आई- बाबांना जगू नाही देणार. म्हणुन त्या स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतात. कधी कधी काही जणी करतात मुद्दामहून. पण काही जणी या फक्त आपल्या घरच्यांना, आई- बाबांना कोणी काही बोलु नये म्हणुन गप्प राहतात. जेव्हा मुलीचा जन्म घ्याल तेव्हा कळेल तुम्हाला ही. मुलीच जगण म्हणजे काय ते.. फ्रेंड्स मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय