ट्रिपल मर्डर केस

(31)
  • 20.1k
  • 0
  • 8.8k

अहमदनगर मधील हिंगणगाव मधली एक सुंदर सकाळ, चिमण्यांची चिव - चिव आणि मोहक वातावरण अगदी सर्व वातावरण प्रसन्न करत होत. पण गावातील एका घराच्या बाजूला मात्र लोकांची खूपच गर्दी जमा झाली होती आणि आपापसात चर्चा चालू होती. हि गर्दी बराच वेळ दरवाजा बाहेरून ठोकावत होती आणि आतून काहीच आवाज येत न्हवता. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे आतमध्ये एसी पण चालू होता त्यामुळे सर्वांना गाढ झोप लागली असेल असा सर्वजण अंदाज बांधत होते पण जेव्हा त्यांनी दरवाज्यावर नीट कान लावून ऐकल्यानंतर त्या आतमधून एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि बाकी काहीच हालचाल न्हवती सगळीकडे अगदी भयाण शांतता पसरली होती, अरे

नवीन एपिसोड्स : : Every Thursday

1

ट्रिपल मर्डर केस - 1

अहमदनगर मधील हिंगणगाव मधली एक सुंदर सकाळ, चिमण्यांची चिव - चिव आणि मोहक वातावरण अगदी सर्व वातावरण प्रसन्न करत पण गावातील एका घराच्या बाजूला मात्र लोकांची खूपच गर्दी जमा झाली होती आणि आपापसात चर्चा चालू होती. हि गर्दी बराच वेळ दरवाजा बाहेरून ठोकावत होती आणि आतून काहीच आवाज येत न्हवता. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे आतमध्ये एसी पण चालू होता त्यामुळे सर्वांना गाढ झोप लागली असेल असा सर्वजण अंदाज बांधत होते पण जेव्हा त्यांनी दरवाज्यावर नीट कान लावून ऐकल्यानंतर त्या आतमधून एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि बाकी काहीच हालचाल न्हवती सगळीकडे अगदी भयाण शांतता पसरली होती, अरे ...अजून वाचा

2

ट्रिपल मर्डर केस - 2

पोलिसांकडे काहीच पुरावा नसल्यामुळे त्या रूम मध्ये सापडलेली आई हीच काय ते खर सर्व सांगू शकत होती. पण तिला विचारलं तर ती एकच वाक्य सारखं-सारखं बडबडत होती की, "माझ्या सुयशने खूप हालाखीचे दिवस काढलेत, खूप कष्ट सहन केलय त्याने...त्याला कोणीच कधी समजू शकल नाही...." आणि मग पुन्हा एकटक फक्त भिंतीकडे पाहत बसायची...त्यामुळे पोलिंसांच काम पण खूप कठीण झालं होत त्यांच्या हाती काहीच विशेष असं लागत न्हवत.. आता जवळपास ३ दिवस होऊन गेले होते या गोष्टीला पोलिंसांचा तपास चालू होता.. आणि ती बाई अजूनही फक्त तेच बडबडत होती जे ती या आधी बडबडत होती... नेमकं काळात न्हवत कि ती मुद्दाम अशी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय