तारेवरची कसरत

(20)
  • 27.9k
  • 4
  • 9.6k

तारेवरची कसरत – १ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) आज रोहिणीला जाऊन पंधरा दिवस झाले. दशक्रियाविधी मी शास्त्राप्रमाणे पूर्ण केले. ती इतक्या लवकर मला सोडून जाईल असे मला कधीच वाटलं नव्हतं, त्याला कारणही तसंच होतं. तिला कधीच कसलाच आजार नव्हता, साधी बीपीची गोळी सुद्धा तिला कधी लागली नाही. पण जिन्यावरून पडायचे निमित्त झालं आणि दोनच दिवसात ती मला सोडून या जगातून निघून गेली. आमच्या

Full Novel

1

तारेवरची कसरत - १

तारेवरची कसरत – १ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) आज रोहिणीला जाऊन पंधरा दिवस झाले. दशक्रियाविधी मी शास्त्राप्रमाणे पूर्ण केले. ती इतक्या लवकर मला सोडून जाईल असे मला कधीच वाटलं नव्हतं, त्याला कारणही तसंच होतं. तिला कधीच कसलाच आजार नव्हता, साधी बीपीची गोळी सुद्धा तिला कधी लागली नाही. पण जिन्यावरून पडायचे निमित्त झालं आणि दोनच दिवसात ती मला सोडून या जगातून निघून गेली. आमच्या ...अजून वाचा

2

तारेवरची कसरत - २

तारेवरची कसरत – २ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) या वेळी मी व्यवस्थित तयार होऊन बाहेर पडलो, दार उघडले आणि जिना उतरू लागलो. जिना उतरताना घरात नक्की काय घडतंय याचाच विचार माझ्या मनात सुरू होता. आई आणि रोहिणी दोघींचे आवाज ऐकल्यामुळे त्यांच्या आठवणी उफाळून येऊ लागल्या होत्या. इतक्यात खाली ढोलकी वाजवल्याचा आवाज येऊ लागला. मी ही आकर्षीत होऊन ढोलकीच्या आवाजाकडे चालू लागलो. तारेवरच्या ...अजून वाचा

3

तारेवरची कसरत - ३

तारेवरची कसरत – ३ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) हा प्रश्न माझा मला सोडवावा लागेल असा उपदेश ओळखीतल्या सर्व जेष्ठ पुरुषांनी दिला होता. एकूणच मी सर्वांचे सल्ले ऐकून भलताच निराश झालो होतो माझ्या प्रश्नाचे उत्तर मला कोणीच देऊ शकत नाही हे पचवणं मला खूपच जड गेलं. अशाच वेळी हताश होऊन फिरत असताना मला तेव्हा डोंबाऱ्याचा तारेवरील कसरतिचा खेळ दिसला होता. ‘तारेवरची कसरत’ दिसायला ...अजून वाचा

4

तारेवरची कसरत - अंतिम भाग

तारेवरची कसरत -४ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) "निघाला टोणगा म्हशीकडे..." - असा अस्पष्ट आवाज खोलीचं दार लावताना माझ्या कानावर पडला, सवयी प्रमाणे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आईची भेट घेऊन मी आता आमच्या बेडरूमपाशी उभा होतो. आईशी बोलल्यामुळे, तिची बाजू ऐकल्यामुळे माझे डोळे पाणावले होते. त्यातच मी नलु मावशीच्या मुलीशी दुसरे लग्न करावे असा तिचा हट्ट होता. तिच्या या विनंतीवजा आज्ञेला कसे उत्तर दयायचे ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय