भाग एक :- नशीब पावसाळा सुरू होणार होता. आणि पावसाचा चांगला आनंद लुटायचा असेल तर पुण्याहून चांगले ठिकाणचं नाही. थंड हवेचे वारे त्यात ढगाळ वातावरण प्रत्येक संध्याकाळ रमणीय करण्याची ताकत ठेवतात, आणि अशा वातावरणात हाती चहाचा कप आणि बाल्कनीत खुर्ची टाकुन समोरचं चित्र न्याहाळत बसणं मग आणखी कशाला सुख म्हणावं! मंदारला पुण्यात राहून सहा-सात वर्ष झाली होती. इथे आल्यापासून त्याला निसर्गासोबतत्याला वेगळीच आपुलकी वाटायला लागली. तो निसर्गप्रेमी झाला. सुट्टी असली की कुठं फिरू आणि कुठं नको असं व्हायचं. तो आणि त्याचे तीन-चार मित्र मिळून एका फ्लॅट मध्ये राहायचे. मंदार हा डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षाला

Full Novel

1

चाय कट्टा - भाग पहिला

भाग एक :- नशीब पावसाळा सुरू होणार होता. आणि पावसाचा चांगला लुटायचा असेल तर पुण्याहून चांगले ठिकाणचं नाही. थंड हवेचे वारे त्यात ढगाळ वातावरण प्रत्येक संध्याकाळ रमणीय करण्याची ताकत ठेवतात, आणि अशा वातावरणात हाती चहाचा कप आणि बाल्कनीत खुर्ची टाकुन समोरचं चित्र न्याहाळत बसणं मग आणखी कशाला सुख म्हणावं! मंदारला पुण्यात राहून सहा-सात वर्ष झाली होती. इथे आल्यापासून त्याला निसर्गासोबतत्याला वेगळीच आपुलकी वाटायला लागली. तो निसर्गप्रेमी झाला. सुट्टी असली की कुठं फिरू आणि कुठं नको असं व्हायचं. तो आणि त्याचे तीन-चार मित्र मिळून एका फ्लॅट मध्ये राहायचे. मंदार हा डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षाला ...अजून वाचा

2

चाय कट्टा - भाग दुसरा

पूजा कायमचीच निघून जाते आणि हळूहळू चार महिनेही त्या पाठोठापाठ निघून जातात. मित्रांच्या प्रयत्नांमुळे मंदार पूजाच्या विराहातून पडतो. डॉक्टरकीची परीक्षा देऊन ती पास होतो. मंदार हळूहळू स्थिर होत जातो. पूजाचा परत कधीच कॉल येत नाही. मंदार वाट पाहून थकलेला असतो. पण पूजा काही परतत नाही. पुढे मंदार आपल्या डॉक्टरकीची Practice सुरू करतो. चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याला Practice करायची संधी मिळते. सोबत सागरही त्याच हॉस्पिटलमध्ये रुजू होतो. मंदार कामात चांगलाच व्यस्त होतो. मंदार आणि त्याच्या मित्रांनी चहाचा कट्टा परत कधीच पाहत नाहीत. त्यांनी त्यांचा Flat बदलून आता हॉस्पिटल जवळ विकत घेतलेला असतो. सकाळी 9 ...अजून वाचा

3

चाय कट्टा - भाग तिसरा

मानसी ने तिची दाहकता मंदार आणि सागर समोर व्यक्त केली. मंदार समोर आता तिच्या दोन कथा होत्या. त्यातली खरी आणि खोटी कोणती ह्या संभ्रमात तो अडकला होता. दुसऱ्या दिवशीची मंदार ने तातडीची सुट्टी घेतली. त्या दिवशी मानसीचा Discharge आहे हे माहीत असून सुद्धा. विनय करमे कोण आहे हे त्याला ठाऊक असतं आणि खऱ्या खोट्याचा छडा लावण्याचा तो निर्णय घेतो. विनय करमे हे त्याचे मामा असतात. पण काही वर्षांपासून ते त्याच्या संपर्कात नसतात. कौटुंबिक वादांमुळे विनय त्यांच्याशी सर्व सबंध तोडून टाकतो. मंदार त्यांच्या मागावर जातो. काही कारण सांगून घरून त्यांचा ...अजून वाचा

4

चाय कट्टा - भाग चौथा- शेवटचा

सागर संध्याकाळी हॉस्पिटलमधून फ्लॅटवर परततो. सागरला मंदार कुठेच सापडत नाही. त्याच्या ठरलेल्या तिन्ही जागी जाऊन तो त्याचा शोध पण तरीही त्याचा पत्ता लागत नाही, त्याचा फोनही वारंवार Not Reachableच येतो. त्याचं असं अचानक निघून जाणं कुणालाच कळत नव्हतं. दुसरा दिवसही पूर्ण शोधण्यातच निघून जातो. पण मंदार बाबत कोणालाच खबर नसते. शेवटी सागर पोलिस स्टेशन मध्ये Missing Complaint देण्याचं ठरवून झोपून जातो. सकाळ होते आणि सागरला मंदारचा एक मेसेज दिसतो. मंदारनी त्याला पाठवलेलं लोकेशन दिसतं. आणि सागरला मंदारचा पत्ता माहीत पडतो. मंदार बद्दल ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय