सोमवारचा सकाळ होती . अलार्म पाचव्यांदा वाजत होता . सकाळचे ९ वाजले होते . घड्याळ बघताच असा जागा झालो जसा की युद्ध सुरू होणार असेल ,आणि शेवटचा सैनिक मीच उरला असेल . लवकर शॉवर घेतली . तयार झालो , बाईक काढली आणि ऑफिसला निघालो . शेवटी अर्धा तास उशीर झालाच . कधीही उशिरा न पोहचलेला मी आज मात्र उशिरा पोहचलो होतो. रवी - " आज सूर्य कुठून उगवला ग रचना ?" रचना चिडवत म्हणाली - " उत्तरेकडून वाटतं..." मग सगळे हसले . मी. - " काय करायचं शेवटी चुकी माणसांकडूनच होत असते . तुमच्याकडून थोडीच होणार आहे ??.." मग
तिला सावरताना भाग -१
सोमवारचा सकाळ होती . अलार्म पाचव्यांदा वाजत होता . सकाळचे ९ वाजले होते . घड्याळ बघताच असा जागा झालो की युद्ध सुरू होणार असेल ,आणि शेवटचा सैनिक मीच उरला असेल . लवकर शॉवर घेतली . तयार झालो , बाईक काढली आणि ऑफिसला निघालो . शेवटी अर्धा तास उशीर झालाच . कधीही उशिरा न पोहचलेला मी आज मात्र उशिरा पोहचलो होतो. रवी - " आज सूर्य कुठून उगवला ग रचना ?" रचना चिडवत म्हणाली - " उत्तरेकडून वाटतं..." मग सगळे हसले . मी. - " काय करायचं शेवटी चुकी माणसांकडूनच होत असते . तुमच्याकडून थोडीच होणार आहे ??.." मग ...अजून वाचा
तिला सावरताना भाग - २
१ वाजत आलेले होते. पूजा , रचना , रवी आणि अर्णव कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगसाठी जमले . ऋचा आजारी असल्याने आज आलेली नव्हते . अर्णव प्रोजेक्ट हेड असल्याकारणाने त्यालाच मीटिंग हेड करावी लागणार होती. मीटिंगची सुरुवात अर्थातच अर्णव करू लागला . अर्णव - " वेलकम टू ऑल फॉर थिस मीटिंग . सर्वातप्रथम आपल्याला मिळालेला पोर्जेक्ट आपल्या कंपनीला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो . तर हा प्रोजेक्ट आपल्याला लवकरात लवकर आणि उत्तमरित्या पार पाडायचं आहे. चुकीला माफी नाही." रवी - " काय फिल्मी डायलॉग मारतो रे? ?... मुद्यावर ये ना?" रचना -" गप रे ...अजून वाचा
तिला सावरताना भाग -३
पाऊस थांबला होता. पूजाला अजून भिजू वाटतं होत. अर्णव तर पूर्णच भिजून गेला होता. पूजा -" यार ..... लवकरच पाऊस... शे..." अर्णव-" अरे अरे पाऊस आहे तो .. थांबणारच ना." पूजा -" अजून थोडा वेळ असायला पाहिजे होता." अर्णव -" तुला पाऊस खूप आवडत वाटतं ?? " पूजा -" हो... लहानपणापासूनच ..." एकतर पाऊस होऊन गेला होता आणि त्याला कुठूनतरी भजीचा वास आला . अर्णव -" हे.... इथ कुठ तर भजी तळत आहेत वाटतं. " पूजा -" हो ... इथच एक टपरी आहे ..." अर्णव -" चल की जाऊ?" पूजा -" आता ?" अर्णव -" मग कधी ...अजून वाचा
तिला सावरताना भाग -४
तेवढ्यात तिचा कॉल आला. वेळ न घालवता अर्णव लगेचच रिसिव्ह केला . अर्णव -" हॅलो ...... अग कुठ पूजा आहेस तू???....हॅलो ..... तुझा आवाज येत नाहीये.... हॅलो ...."पूजा -" ह ह ह ..... हॅलो ..... मी येऊ नाही शकत रे...... "अर्णव -" अग कुठ आहेस तू ?... काही झालं आहे का ??..."पूजा -" ह ह अह.... मी नाही येऊ शकत रे...." तिचा मोबाईल हातातुन खाली पडल्याचा आवाज अर्णवला आला.अर्णव -" हॅलो .... पूजा काय झाल सांग की....शेट कट झाला कॉल..." त्याच हृदय धडधडत होत , जसा की बुलेट ट्रेन धावत असावी. काही झाल तर नसेल ना तिला??... असे ...अजून वाचा