प्रेमाचा रांग ....

(7)
  • 19.4k
  • 1
  • 7.7k

सगळे प्रेमात पडतात कधी ना कधी .कोणाला शाळेत होत कोणाला कॉलेज मधे असताना तर कुणाला ऑफीस थोडक्यात काय की प्रेम हे कुठे ही कुणावर ही होऊ शकत .आज ची कथा आहे निशाची तीच्या प्रेमाची तीला जलेल्य प्रेमाची .चार वर्षा पूर्वी ची गोष्ट आहे . निशा चार वर्षा पूर्वी दुपारची वेळ होती . विहिरी वर कपडे धुण्यासाठी गेली होती . त्याच वेळी नीशा च्या घराच्या दिशेने एक व्यक्ती जपा जप पाउल टाकत जाताना निशा ला दिसली पण सणसुदी ला आणी यात्रा या निमित्ताने येणारी ही व्यक्ती एव्हडे घाईत आज का

Full Novel

1

प्रेमाचा रांग ....

सगळे प्रेमात पडतात कधी ना कधी .कोणाला शाळेत होत कोणाला कॉलेज मधे असताना तर कुणाला ऑफीस थोडक्यात काय की हे कुठे ही कुणावर ही होऊ शकत .आज ची कथा आहे निशाची तीच्या प्रेमाची तीला जलेल्य प्रेमाची .चार वर्षा पूर्वी ची गोष्ट आहे . निशा चार वर्षा पूर्वी दुपारची वेळ होती . विहिरी वर कपडे धुण्यासाठी गेली होती . त्याच वेळी नीशा च्या घराच्या दिशेने एक व्यक्ती जपा जप पाउल टाकत जाताना निशा ला दिसली पण सणसुदी ला आणी यात्रा या निमित्ताने येणारी ही व्यक्ती एव्हडे घाईत आज का ...अजून वाचा

2

प्रेमाचा रांग ...भाग २

नीशचे दाजी जी चिठि तीला वाचायला देतात .ती नीशा व तीच्या प्रेय्करची होती .याच चिठ्ठी ने त्यांच्या लग्नाचा विचका होता .लोकांना कळू नये म्हणून त्यानी आपली नाव वेगळी धरण केली होती . पण नीशच्य दजीण देलील्य चीठी मुळे नीशा व तीच गुपित उघड केल होत .नुसत गुपित उघड केल नही तर जे काही नीशा व तीच्या प्रेयकरने जे काही प्रेमात रांग उधळले तेही यात लिहिल होत . दोन तीन गर्भात केल्या चा देखील उल्लेख होता .थोडक्यात नीशा ने व तीच्या प्रेय्करनि त्यांच्या अब्रुची लखटर केली होती.त्यानेच त्यांच्या प्रेमाची ...अजून वाचा

3

प्रेमाचा रंग ...भाग 3

एक दिवस जेव्हा नीशच्या घरी काम नेमितने शहरात राहणारे पाहुणे घरी येतात तेव्हा तीच व तीच्या प्रीयकरचे असणारे प्रेम कळू नये म्हणून नीशा पोटात दूखण्यचे नाटक करते कोण म्हणे कोमट पनि कोण राज बिंदू द्या कोण तरी बोले डॉक्टर ला बोलवा .कोण म्हणे कशाला डॉक्टर पोरी वयात आल्या की होत अस म्हाताऱ्या बायका माणसांनी विषयाला बगल दीली .नीशा पोट दुःखी मुळे होणारी धावपळ आता जरा स्थिर जाली . तेव्हड्यात दोन तीन घर सोडुन राहत असलेला सानी तेथे आला .सनी हे त्याच नाव नव्हते तो नीशा आणी त्याच्या प्रेमाचा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय