सॅम -अलोक - कायना ( ishuudya) तिघेही बालपणापासूनच एकाच क्लासमध्ये १२ वी पास झाल्यानंतर तिघांनी पण एकाच कॉलेजला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता, कारण ते तिघेही कधी वेगळे राहुच शकत नव्हते, शक्यतो घरच्यांनी पण विरोध केला नाही, कॉलेजच्या पहील्याच दिवशी तिघेही कॉलेज ला कार ने आले......... कायना व अलोक दोघेही अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे होते, व अभ्यासाची आवड पण होती दोघांना पण सॅम मात्र कधीही अभ्यासात न रमणारा मुलगा सारखे त्याचे मुलीकडेच लक्ष्य असायचे............... माहीरा तिच्या आजीकडे रहायची तर अलोक आणि अंश एकाच रुममध्ये रहायचे......... एकामागून एक दिवस असेच जात होते, कॉलेजच्या वातावरणात तिघेही मिसळून कधी गेले त्यांना समजलेच

नवीन एपिसोड्स : : Every Saturday

1

मन धागा धागा जोडतय - 1

सॅम -अलोक - कायना ( ) तिघेही बालपणापासूनच एकाच क्लासमध्ये १२ वी पास झाल्यानंतर तिघांनी पण एकाच कॉलेजला प्रवेश निर्णय घेतला होता, कारण ते तिघेही कधी वेगळे राहुच शकत नव्हते, शक्यतो घरच्यांनी पण विरोध केला नाही, कॉलेजच्या पहील्याच दिवशी तिघेही कॉलेज ला कार ने आले......... कायना व अलोक दोघेही अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे होते, व अभ्यासाची आवड पण होती दोघांना पण सॅम मात्र कधीही अभ्यासात न रमणारा मुलगा सारखे त्याचे मुलीकडेच लक्ष्य असायचे............... माहीरा तिच्या आजीकडे रहायची ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय