संघर्षमय ती ची धडपड

(33)
  • 133.9k
  • 6
  • 74.8k

सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग....." शिवाजी : "अग काय होतंय तुला..... रडू नको..... थांब, मी रामला बोलावून घेतो...... तो आपल्याला त्याच्या रिक्षातून घेऊन जाईल....." राम शिवाजीचा मित्र........ तो एक रिक्षा चालक असतो....... शिवाजी त्याला कॉल करतो.... राम मात्र पिऊन पडलेला........ फोन उचलत, तो नशेतच बोलतो.... राम : "हं.... बोल.... शिवा काय म्हणतोस..... तुला माहिती ना आपण आता कुठे आणि कसा असतो... का फोन केलास..... भावा?"

Full Novel

1

संघर्षमय ती ची धडपड #०१.

सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग.....������" शिवाजी : काय होतंय तुला..... रडू नको..... थांब, मी रामला बोलावून घेतो...... तो आपल्याला त्याच्या रिक्षातून घेऊन जाईल.....��" राम शिवाजीचा मित्र........ तो एक रिक्षा चालक असतो....... शिवाजी त्याला कॉल करतो.... राम मात्र पिऊन पडलेला........ फोन उचलत, तो नशेतच बोलतो....���� राम : "हं.... बोल.... शिवा काय म्हणतोस..... तुला माहिती ना आपण आता कुठे आणि कसा असतो... का फोन केलास..... भावा?�����" शिवाजी : "अरे.... तुझ्या वहिनीच्या पोटात दुखतंय तुझी मदत झाली असती तर....� तिला घेऊन आताच निघाव लागतंय बघ... खूप रडतेय यार ...अजून वाचा

2

संघर्षमय ती ची धडपड #०२

ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहचतात...... शिवाजी काउंटरवर फिस जमा करतो...... नंतर दोघेही ऑपरेशन थिएटरकडे वळतात.... जिथे सवितावर उपचार सुरू असतात...... खूप काळजीत असतो..... राम त्याला धीर देतो..... राम : "काळजी नको करुस रे..... सगळं ठीक होईल बघ....�... हे देवा वाचव वहिनी आणि बाळाला.....��" काही वेळ असाच जातो..... नर्स आत - बाहेर, येत - जात असतात..... शिवाजी विचारायचा प्रयत्न करतो... पण, सगळे त्यांच्या कामात असल्याने, कुणी काहीच सांगत नाहीत..... वेळ जाता - जाता तब्बल चार तास होत आलेले असतात.... हे चार तास शिवाजीला चार वर्षासारखे भासतात..... होणारच ना राव.... आपली बायको ऑपरेशन थिएटरमध्ये असल्यावर कुठला नवरा शांत बसतो....! ...अजून वाचा

3

संघर्षमय ती ची धडपड #०३

काहीच दिवसांनी हॉस्पिटल मधून परी घरी येणार असते.....� तिच्या बारश्याची तयारी जोरात सुरू असते.....���� यशवंत तर वेडाच होऊन सगळी अरेंजमेंट तोच करतो..... जिकडे - तिकडे बलून्स....... आणि काय - काय ते सगळच....�� सगळी पाहुणे मंडळी जमते..... मावशी, मामा, आजी अजून परीचे बाकीचे नातेवाईक.... परीचा नामकरण सोहळा पार पडतो...... जो - तो आज खुश असतो..... आपल्या कथेतील नायिकेचे नाव शितल ठेवण्यात येते...... आजीची लाडकी असते ती जास्त..... आजी तिला आपल्या कुशीत घेते..... आजी : "अग माझं छोटू पिल्लू....... ओ.... ओ.... ओ.... मामाच्या गावाला येणार..... लवकरच..... आम्ही वाट बघतोय..... काय जावई बापू घेऊन जाऊ ना तुमच्या ...अजून वाचा

4

संघर्षमय ती ची धडपड #०४

सगळे छान सुखी - समाधानी आयुष्य घालवत असतात...... असेच काही दिवस जातात..... परी चांगलीच रमली असते...... सहा महिने उलटले सहज एकदा, शिवाजी आणि सविता बाहेर जाण्याचा प्लॅन करतात..... कुठेतरी फिरून येण्याचा तो प्लॅन असतो..... यशवंतला काही काम असल्याने अवंती आणि तो घरीच थांबणार असतात...... शिवाजी आणि सविताला प्रायव्हसी म्हणून, परीला अवंतीकडे सोडून ते जाणार असतात..... तसही ते जाऊन रात्री घरी परतणार असतात...... जायची तयारी पूर्ण झालेली असते...... त्यांना बाहेर यशवंत ड्रायव्हरला सांगून सोडणार असतो..... त्यामुळे, काहीच चिंता नसते..... गाडी बाहेर उभी असते..... यशवंत : "शिवा तू वहिनीची काळजी घे इकडे आम्ही आहोच परीला सांभाळायला...... मी क्लाएंट ना ...अजून वाचा

5

संघर्षमय ती ची धडपड #०५

दुसऱ्या दिवशी यशवंत आणि अवंतीचा दाहसंस्कार करण्यात येतो...... त्या वेळी तिथे यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याच्यासोबत वकील उभे असतात...... विधी पूर्ण पार पाडून, जो - तो आपापल्या घरी निघून जातो...... शिवाजी, सविता, यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याचा वकील सगळे हॉलमध्ये बसले असतात..... रघुनाथ : "पटकन काय ते बोल लॉयर माझ्याकडे वेळ नाही..... अनोळखी लोकांसोबत बसायला.....�" ठोंबरे : "हो सर ह्या काही प्रोसेस आहे त्या पूर्ण केल्या म्हणजे, आपल्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी झालीच म्हणून समजा......" शिवाजी : "...������" रघुनाथ : "असा काय बघतोस...... ही प्रॉपर्टी माझीच आहे ना..... मग?? आणि आता तर तो ही ...अजून वाचा

6

संघर्षमय ती ची धडपड #०६

काही दिवस असेच निघून जातात..... आपल्या परीची पाठवणी मामाच्या गावी होणार असते...... शिवाजी जड मनाने तिला मामाकडे सोडून येतो..... परी आता तिकडेच तिचे शिक्षण पूर्ण करणार असते...... असेच दिवस जात असतात..... काही दिवस परीचे आयुष्य एकदम मस्त मजेत जाते...... शीतल म्हणजेच आपली परी आता चांगलीच मोठी झालेली असते..... मावशीचे लग्न झाल्याने, घरच्या कामाची जबाबदारी तिच्यावर येते..... ती स्वतःचे शिक्षण आणि घरातील कामांची धुरा उत्तमरित्या पार पाडत असताच, तिच्या बाबतीत एक प्रसंग घडतो..... ज्याने तिच्या बालमनावर खोलवर परिणाम होतो..... तो प्रसंग ती पाचवीत असता घडतो..... त्यामुळे तिच्या नाजुक मनावर त्याचा आणखीच खोल परिणाम होतो..... तिची लाडकी आजी ...अजून वाचा

7

संघर्षमय ती ची धडपड #०७

आज शाळेतील ग्यादरींग....�����.. सगळे जमतात..... खेळ सुरू झालेले असतात.... आपली शीतल कबड्डीमध्ये उस्ताद���️� असते....�☝️ कबड्डीच्या टीममध्ये साक्षी सुद्धा असतेच.....� ती शांत राहून शीतलला खेळू देईल तरच नवल...�.... चला तर मग बघुया काय आग लावते ती....��� सगळे खेळाडू मैदानावर हजर होतात...... कबड्डी जोरात रंगते..... शीतल ही कबड्डीपटू असल्याने जिकडे - तिकडे..... "शीतल - शीतल....��������" असाच आवाज ऐकू येतो...... त्यामुळे साक्षी आणखीच चिडते..... आणि विरोधी टीमची लीडर साक्षीची चांगली मैत्रीण असल्याने..(साक्षीची मैत्रीण विरोधी टीमची असणे अपेक्षित)... साक्षी मैत्रिणीला सांगून, शीतलला बाहेर ढकलून देण्याचा इशारा करते....�� शितलचा डाव येतो..... ती जाते..... शीतल : "कबड्डी..... कबड्डी..... कब्डी..... कब्डी...... कब्डी........कब्डी..... कबड्डी.....�" ...अजून वाचा

8

संघर्षमय ती ची धडपड #०८

शीतल आता बऱ्यापैकी सावरली होती..... आता महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तिची धडपड सुरू होती.... परिस्थिती बेताची होतीच.... कारण, आई - कॅफे होता........ नाही म्हटल तरी समाज, "ती" च्या घरच्यांना "ती" च्याबाबत प्रतिकूल विचार करण्यास भाग पडतोच.... नाही का! तर इथेही परिस्थिती काही वेगळी नव्हतीच......� शितलसाठी लग्नाचे स्थळ आणायला नातेवाईकांनी सुरुवात केली...... हे बर असतं यांचं..��.... कुणाची मुलगी वयात आली का? हे शोधायला नातेवाईक स्वतः चे calculator घेऊनच बसले असतात..... मूर्ख माणसं......�� अरे तिला शिक्षण घेऊ द्या,, काही करू द्या..... पण, नाही..... चालले तुमची मुलगी आता काय करते..... ? अरे तुम्हाला काय घेणं त्याच..... आधी आपल्या घरचं बघावं..... पण, ...अजून वाचा

9

संघर्षमय ती ची धडपड #०९

आता मात्र सुनील, शीतल सोबत नॉर्मली बोलतो...... असेच दिवस जात असतात...... शीतल, रोज तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजला जाते...... Obviously लोकल जान)..... तर, ती जिथून रोज गाडीत बसते, तिथे काही मुलं त्यांनाच बघत असल्याचे तिला जाणवतात..... पण, ती काही बोलत नाही..... असेच काही दिवस जातात....... एकदा शितलची मैत्रीण कॉलेजला येणार नसते.... म्हणून, शीतल एकटीच कल्याण स्टेशनवर गाडीचा वेट करत थांबते...... तेवढ्यात त्याच मुलांमधील एक मुलगा तिच्या समोर येऊन थांबतो..... आणि चक्क तिला प्रपोज करतो....... ती काहीही विचार न करता त्याच्या कानाखाली एक वाजवते..... सगळ्या लोकांना आवाज गेल्याने सगळे त्यांना घेरा करून गर्दी करतात...... शीतल : "काय रे...... तुझा फालतूपणा.... यूट्यूब ...अजून वाचा

10

संघर्षमय ती ची धडपड #१० - अंतिम भाग

लग्न काहीच दिवसांवर आल्याने घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती..... शीतल मात्र निराश असते.... कारण, आता इथून पुढची लाईफ स्वतःची नसेल या भितीत आणि पुढे काय वाढून ठेवलंय या चिंतेत ती स्वतःला, परिस्थितीसमोर हतबल मानत असते......���� काहीच दिवसांत लग्न होतं..... लग्न करून ती सासरी येते..... सगळी कामं करून तिला वेळच उरत नसल्याने आता हेच माझं आयुष्य अस ती मानते..... स्वतःचं जे स्वप्न होतं ते क्षणात विसरून, ती आता फक्त आपल्या घर - संसारात रमणार असते...... तिचा नवरा ही कधी - कधीच कामावर जातो..... शीतलला जाणीवपूर्वक फसवल गेलं असतं..... यानंतर अशी एक घटना घडते की, ज्याने तिच्या आयुष्याचे ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय