कॉलेज वाली लव्ह स्टोरी

(24)
  • 57.1k
  • 4
  • 20.5k

महाविद्यालयात स्नेह सम्मेलन ची तयारी सुरु होती कॉलेज अगदी आनंदी होते सर्व जण आपल्या आपल्या मित्र मैत्रिणी सोबत गुंग होते. कोणी डान्स करण्या मध्ये , कोणी नाटक कोणी शायरी तयार करत होत तर कोणी स्वतःच टेलेन्ट दाखवत होत सर्व जण आप आपला सराव करत होते. कारण सर्वाना स्वतःला प्रूफ करायचं होत मी बेस्ट आहे कॉलेज मध्ये माझा पहिला नंबर येण्या साठी सर्व जण जीवा पाड मेहनत करत होते. कॉलेज मधले सर्व हॉल चे दरवाजे बंद होते सर्व जण आप आपली कामे करत होती तेवढ्यात एक मुलगी खुप धावत एका रूम कडे जात होती दिसायला सुंदर रंग तिचा गोरा लांब सडक केस काळे क्षार डोळे नकशीदार भोया खांद्याला बॅग हाथा मध्ये मोबाईल आणि साधा असा पंजाबी ड्रेस . ती एका हॉल मध्ये गेली सर्व जण त्या हॉल मध्ये जमलेली होती अगोदरच. ती हॉल मध्ये आली आणि तिला आवाज आला हॅलो तनु कशी आहेस अग किती वेळ लावला आम्ही किती वेळ झाला वाट बघतोय अरे हो थोडा वेळच लागला.

नवीन एपिसोड्स : : Every Wednesday

1

कॉलेज वाली लव्ह स्टोरी - भाग १

महाविद्यालयात स्नेह सम्मेलन ची तयारी सुरु होती कॉलेज अगदी आनंदी होते सर्व जण आपल्या आपल्या मित्र मैत्रिणी सोबत गुंग कोणी डान्स करण्या मध्ये , कोणी नाटक कोणी शायरी तयार करत होत तर कोणी स्वतःच टेलेन्ट दाखवत होत सर्व जण आप आपला सराव करत होते. कारण सर्वाना स्वतःला प्रूफ करायचं होत मी बेस्ट आहे कॉलेज मध्ये माझा पहिला नंबर येण्या साठी सर्व जण जीवा पाड मेहनत करत होते. कॉलेज मधले सर्व हॉल चे दरवाजे बंद होते सर्व जण आप आपली कामे करत होती तेवढ्यात एक मुलगी खुप धावत एका रूम कडे जात होती दिसायला सुंदर रंग तिचा गोरा लांब सडक ...अजून वाचा

2

कॉलेज वाली लव्ह स्टोरी - भाग २

घरी आल्या नंतर तनु खुप आनंदी होती तिच्या चेहऱ्या वर हास्य मावत नव्हत कारण तनुने जसा विचार केला होता. तिच्या मना सारखं झालं होत तिला वाटत होत श्री ने प्रेमाची मांगणी घालावी श्री ने त्याच्या मनात काय आहे हे सांगावं आणि श्री ने सांगितलं पण तेवढं क्लिअर अजून सुद्धा तो बोललेला नव्हता. त्या मुळे तनुने त्याला तिच्या मनात काय आहे हे नाही सांगितलं घरी आल्या नंतर तनुने फोन बघितला तर पहिला मॅसेज श्री चा होता. त्याच फक्त नाव बघितलं तर तिच्या चेहऱ्या वर एक स्माईल आली तिने मॅसेज ओपन केला आणि वाचायला लागली. त्यात ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय