गलती से मिस्टेक

(3)
  • 7k
  • 0
  • 2.4k

अमित एकेदिवशी असच त्याच काम करत बसला होता. मोबाइलला मस्त पैकी गाणी चालू होती. नेहमी प्रमाणे whatsapp च्या मेसेज ची tune वाजली. पण वैभवने लक्ष दिल नाही रोज असे ढीग भर मेसेज येत असतात थोडीच प्रत्येक मॅसेज लगेच बघून चालेल. मग थोड्या वेळाने गाणे चांगले करण्यासाठी मोबईलची स्क्रीन ऑन केली आणि नोटिफिकेशन मध्ये whatsapp एक unknown नंबर वरून मेसेज आला. मग त्याला वाटलं कोणी तरी कामासाठी काहीतरी मेसेज केला असेल.

नवीन एपिसोड्स : : Every Saturday

1

गलती से मिस्टेक - 1

अमित एकेदिवशी असच त्याच काम करत बसला होता. मोबाइलला मस्त पैकी गाणी चालू होती. नेहमी प्रमाणे whatsapp च्या मेसेज tune वाजली. पण वैभवने लक्ष दिल नाही रोज असे ढीग भर मेसेज येत असतात थोडीच प्रत्येक मॅसेज लगेच बघून चालेल. मग थोड्या वेळाने गाणे चांगले करण्यासाठी मोबईलची स्क्रीन ऑन केली आणि नोटिफिकेशन मध्ये whatsapp एक unknown नंबर वरून मेसेज आला. मग त्याला वाटलं कोणी तरी कामासाठी काहीतरी मेसेज केला असेल. मेसेज पहिला "hi " असा मेसेज आला लगेच त्यांने रिप्लाय दिला. "बोला" मग तिकडून रिप्लाय आला "अरे बोला काय मी बोलतेय वर्षा" अमित : "माफ करा काहीतरी गैरसमज होतोय." वर्षा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय