जपून ठेवल्या त्या आठवणी.

(29)
  • 67.1k
  • 6
  • 29k

........... ? हि काहनी आहे. दोन चिमुकल्या जीवनाची, त्याच्या निरागस मैत्रीची, अलडपनचि, बालपणीच्या प्रेमाची., लहान पणाच्या प्रतेक गोष्टी जपून ठेवणाऱ्या निर्मळ मनाची . .. ....... त्या चिमुकल्या ची नावे सई आणि साहिल त्याची अतिशय प्रेमळ मैत्री पाहून लोकांना खुप हेवा वाटाचा .लोक त्याच्या मैत्रीचे कैतुक करत. खर तर हा मैत्रीचा वसा त्यांना त्याच्या आई वडिलांन काडून मिळाला होता. ते एका छोट्याशा गावात राहत होते.नीरा

नवीन एपिसोड्स : : Every Wednesday

1

जपून ठेवल्या त्या आठवणी.

........... ? हि काहनी आहे. दोन चिमुकल्या जीवनाची, त्याच्या निरागस मैत्रीची, अलडपनचि, बालपणीच्या प्रेमाची., लहान पणाच्या प्रतेक गोष्टी जपून ठेवणाऱ्या निर्मळ मनाची . .. ....... त्या चिमुकल्या ची नावे सई आणि साहिल त्याची अतिशय प्रेमळ मैत्री पाहून लोकांना खुप हेवा वाटाचा .लोक त्याच्या मैत्रीचे कैतुक करत. खर तर हा मैत्रीचा वसा त्यांना त्याच्या आई वडिलांन काडून मिळाला होता. ते एका छोट्याशा गावात राहत होते.नीरा ...अजून वाचा

2

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 2

मधुकर घरात पाऊल ठेवता च फुलाच्या पाय घड्या घातल्या .मधुकर ने समोर पहिले. तर तो एकदम ह्पकून गेला. समोर एका टेबलवर सुदंर केक ठेवला. टेबला भोवती सुंदर रंगोली,त्या भोवती वेलीची डिजाइन सगळी कडे छान डेकोरेशन केले.ओवाळणी साठी ताट सजवले होते.आजूबाजूचे लोक पण आले होते मधुकर पुढे येताच सगळ्यानी टाळ्या वाजून त्याचे स्वागत केले.. त्याने सुदामा कडे पहिले आणि त्याच्या डोळ्यात पाणी येणार तोच '' पप्पा केक कापाना लवकर!!!! सई नाचत नाचत म्हणाली. सुमन, रमा, रखमाबाई,व बाकी सर्वानी अवोक्षन केले .सर्वानी छान भेट वस्तु दिल्या. मधुकर ने सई व सहिलला बरोबर येऊन केक कापला. happy birthdey म्हणुन सर्वानी टाळ्या वाजवून साजरा ...अजून वाचा

3

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 3

आपल्या ही आयुष्यात अशी मैत्रीअसा वी असे प्रत्येकाला वाटते. पण मैत्री करणे सोपे आहे पण ठिकवने अवघड असते.. आणि अशी काही मैत्री सुद्दा पहिली आहे ही ती अयुषभर निभावतात. खरंच मला आत्ता आठवल आमच्या गावात दोन मुलींची खुप छान मैत्री होती. जवळ जवळ आम्ही एकाच वयाच्या होतो. पहिली ते सातवी आम्ही एकत्र होतो. एक आमच्या गावची आणि दुसरी रंजना ही आमच्या गावी मामा कडे शिक्षणासाठी होती. दोघींची खुप मैत्री होती. अगदी पहिली पासून ती आमच्या गावी होती. मामी च्या हाताखाली दिवस काढणे तेवढे सोपे नव्हते. तत्यामुळे ती जास्त मैत्रिणी सोबत असे. एकत्र अभ्यास करायच्या. जिकडे जाईल ...अजून वाचा

4

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 4

भाग-- 4 सई आणि साहिल व त्याची टीम फायनल परीक्षा देण्यास जातात टीचरानी त्या छान शब्दात स्वागत केल. मुलांनी प्र्तीउत्तर छान दिल. बोल-बोल म्हणता परीक्षा संपत आली. आज शेवटचा पेपर होता. पेपर संपल्या वर एकत्र जमले. सई--सर्वाना म्हणली पेपर कसे गेले. ''तसे छान गेले पण बघू मार्क पडल्यावर.'' .. एक जण म्हणला. सगळे एकमेकांना विचारत होते तु कुठे जाणार??-? सुट्टी कशी घालवणार. कोणी म्हणे मी मामाच्या गावाला जाणार, कोणी म्हणे मी मावशी कडे जाणार!!!! साहिल सई मात्र काही बोलत नव्हती. कोणी तरी म्हटल!!!! अरे तुम्ही कुठे जाणार.... अरे ते कुठे नाही जाणार त्यांना एकमेकांशी बोल्याशिवाय ...अजून वाचा

5

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 5

. मधुकर ला सुदामा खुप समजवून सांगतो. पण त्याच्या नजरेला नजर न भिडवत .मधुकर ला माझ्या कडे बघ, खरंच सांगतो. हो खरंच सांगतो. अगदी सगळी ताकत एकवटून सुदामा बोलत होता .संध्याकाळी सगळे मधुकर च्या घरच्या बाहेर बसले होते. सई, साहिल, रमा, सुमन सुदामा, मधुकर सई तर गप्पच होती. सुदामा...... हे बघ मधु आपली मैत्री आहे. हे खरे. मैत्री ही प्रेमळ असावी, नी स्वार्थी असावी, एकमेकांना आदर देणारी असावी. प्रगती ...अजून वाचा

6

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 6

भाग--सहा --सई मधुकर व सुमन ला पटवू देते. फॉशण चे कपडे घातले. मेकप गेला. चार इंग्रजी शब्द मारले म्हणजे. संस्कृती विसरले असे होत नाही. मधुकर व सुमन ला सई चा अभिमान वाटतो. मग ती आपल्या रूम मध्ये जाते आणि आपल्या जपून ठेवलेल्या सगळ्या वस्तूंना उजाळा देते. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्या समोर आठवत झोपी जाते. दुसऱ्या दिवशी तीला उठायला उशीर होतो. त्यामुळे तिची धूफान मेल सुरु होते. सगळ उरकून खाली येते. सुमन..... म्हणते, सई बाबानं बरोबर नाश्ता करून घे..... सई ........॥ छे!! छे मॉम मला नाही वेळ खूपच उशीर झाला .माझी वाट पाहत असतील.'' मधुकर...... अग कसली घाई!!!!! आहो, ....आम्ही ...अजून वाचा

7

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 7

शेवटी साहिल व सई दोघांनी आपली करियर निवडली. आणि त्या दिशेने वाटचाल सुरु झाली.दोघे ही जोमाने तयारी लागले होते. चे आई व वडिल तर साहिल चे मावशी व काका मदत करत होते. आपल्याला आपल्या आई वडिलांच स्वप्न साकार करायचे हे एक ध्यय त्याच्या समोर होते.दोघे ही खुप मेहनत करू लागले.कुढ्ले ही स्वप्न प्रुण करणे सोपे नाही. याची कल्पना त्यांना चांगली येतं होती .त्या साठी ते जीव तोड मेहनत करत होते. सई डॉक्टर होण्याची एक एक पायरी चढत होती. त्या मध्ये तीला किती तरी अडचणी आल्या तिच्या वडिलांची साथ व आई ची मदत या वर सगळ निभावल एकदा सई वर ...अजून वाचा

8

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 8

साहिल चे शिक्षण पूर्ण होण्यासएक वर्ष होते. साहिल ची सुट्टी संपली त्याला उदया जावे लागणार म्हणुन आईने दोन-तीन प्रकारचे केले. रात्री झोपण्यापूर्वी मधुकर साहिल गप्पा मारत होते. साहिल ची आई ही तिथे आली. बोलता-बोलता आई साहिलला म्हणली, एक वर्ष राहिले. खुप अभ्यास कर!!! कोणाच्या वाईट संगतीत पडू नको. तसा तु खुप हुशार गुणी मुलगा आहे. साहिल चे बाबा..... हो!! ना!! मग का जायच्या वेळेला त्याला उपदेश करते. आई....... नाही हो, !!काळजी पोटी बोलते. साहिल...... आई व बाबा तुम्ही काही काळजी करू नका. आणि बाबा तुमच्या व आई च्या मार्गदर्शन केल्या मुळे वेळोवेळी मी सावरत ...अजून वाचा

9

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 9

साहिल ची तर गंमत निराळी एक वर्ष कामाचा अनुभव असल्या मुळे नवीन कंपनीत नवीन जॉब राहिला बंगला जायला यायला गाडी, चांगला पगार उत्तम प्रगती. काही दिवसा नंतर सुधाकर व रमा यांना ही त्याने आपल्या जवळ आणले होते. साहिल साठी मुलगी शोधण्याचे काम चालू होत. साहिल ना नू करत होता. पण मावशी आणि आई म्हणायची लग्न हे वेळेवर व्हावे. त्यामुळे............................... मावशी ने एक सुंदर अशी मुलगी शोधली. पाहण्याचा कार्यक्रम ठरला. रविवारी मुलीच्या घरी. सगळे जमले. गप्पा मारत असताना मुलगी आपल्या मैत्रिणी बरोबर जिन्यावरून खाली येतं होती आ हा, काय मस्त दिसत होती. गोरा रंग, केश तसे छोटे पण छान, थोडे ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय