भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता.

(2)
  • 22.9k
  • 0
  • 10.2k

भगवान श्रीकृष्ण अवघ्या सृष्टीचा सच्चा मित्र होता. तो सर्वांचा मित्र होता. स्त्री-पुरुषांचा, लहान मोठ्यांचा, झाडांचा, जनावरांचा ,पशु, पक्षांचा ,आणि निसर्गाचा मित्र होता . तो पर्यावरणाचा महामित्र होता... जन्म आणि मृत्यूचा सुद्धा तो मित्र होता. तो पांडवांचा जसा मित्र होता तसा कौरवांचा सुद्धा मित्र होता .कौरवां मधील सहदेव कृष्णाचा जवळचा मित्र होता आणि दुसरा होता महाभारतातील युद्धात जिवंत राहिलेला शेवटचा कौरव ...युयूत्सूचा सुद्धा तो मित्र होता. तो राधेचा मित्र होता. तो द्रोपदीचा मित्र होता. तो रुक्मि

नवीन एपिसोड्स : : Every Monday & Wednesday

1

भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता - भाग-१

भगवान श्रीकृष्ण अवघ्या सृष्टीचा सच्चा मित्र होता. तो सर्वांचा मित्र होता. स्त्री-पुरुषांचा, लहान मोठ्यांचा, झाडांचा, जनावरांचा ,पशु, पक्षांचा निसर्गाचा मित्र होता . तो पर्यावरणाचा महामित्र होता... जन्म आणि मृत्यूचा सुद्धा तो मित्र होता. तो पांडवांचा जसा मित्र होता तसा कौरवांचा सुद्धा मित्र होता .कौरवां मधील सहदेव कृष्णाचा जवळचा मित्र होता आणि दुसरा होता महाभारतातील युद्धात जिवंत राहिलेला शेवटचा कौरव ...युयूत्सूचा सुद्धा तो मित्र होता. तो राधेचा मित्र होता. तो द्रोपदीचा मित्र होता. तो रुक्मिणीचा मित्र होता. सत्यभामेचा मित्र होता. सत्यभामा आणि रुक्मिणी या त्यांच्या पत्नी होत्या. सत्यभामा ही त्याची लग्नाची पत्नी होती .तर ...अजून वाचा

2

भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता - भाग-२

श्री व्यासमहर्षींनी महाभारत उर्फ जय या ग्रंथामध्ये स्वतःचे आत्मचरित्र सांगितलेले आहे... स्वतःची आत्मकथा लिहिली आहे .त्यामध्ये एकाला एक जोडून.पुन्हा एक जोडून अशा अनेक कथा त्यांनी लिहिल्या आहेत... त्यांनी ते अनुभव अनुभवलेले आहेत. महाभारताचा काळ पाच हजार वर्षाचा असावा. त्यावेळेच्या शस्त्रक्रिया आणि अस्त्रांचे प्रयोग यामुळे तो काळ खूपच प्रगत काळ असला पाहिजे . महाभारताच्या काळामध्ये मेकअप कला खूपच प्रगत असावी.रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा या कलां खूपच प्रगत होत्या. त्यावेळी मेकअप करून अनेक राक्षस वृत्तीची लोकं स्वतःची रूपे बदलत. मेकअप मुळे स्वतःचे रूप बदलल्यामुळे मेकअप कला जालना रे अदृश्य झाले असा लोकांचा समज होई. त्यामुळे त्या काळामध्ये गुप्त ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय