हाय फ्रेंड्स आज मी एक नवीन कथा घेऊन आले आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे दिसतात पण मन हे एक अस अवयव आहे जे दिसत तर नाही पण आपल्या कडून अश्या गोष्टी करून घेत ज्याची आपण अपेक्षा देखील केलेली नसते. अस म्हणतात कि प्रेमात आणि युद्धात सगळे काही साम्य असते, पण ज्या व्यक्तीला कायम युद्ध करून जिंकण्याची सवय झाली असेल तर प्रेमाने जिंकणे किती कठीण असते कि सोप्पे हे जाणणे कठीण. अशीच एक कथा आहे कादंबरीची. अचानक मागे १ वर्षात काय घडून गेले हे आठवून कादंबरीला स्वतःचेच हसू आले. आणि क्षणार्धात ती मागे १ वर्ष गेली. आज हि तो दिवस आठवतो त्यांची पहिली भेट, भेट कसली !!!!!!! युद्धच ?????. जर तेव्हा ते शिंदे सर मध्ये नसते आले तर एकमेकांचे केस ओठ्ले असते यांनी.

नवीन एपिसोड्स : : Every Thursday

1

मन माझे - 1

भाग १ हाय फ्रेंड्स आज मी एक नवीन कथा घेऊन आले आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे दिसतात पण हे एक अस अवयव आहे जे दिसत तर नाही पण आपल्या कडून अश्या गोष्टी करून घेत ज्याची आपण अपेक्षा देखील केलेली नसते. अस म्हणतात कि प्रेमात आणि युद्धात सगळे काही साम्य असते, पण ज्या व्यक्तीला कायम युद्ध करून जिंकण्याची सवय झाली असेल तर प्रेमाने जिंकणे किती कठीण असते कि सोप्पे हे जाणणे कठीण. अशीच एक कथा आहे कादंबरीची. अचानक मागे १ वर्षात काय घडून गेले हे आठवून कादंबरीला स्वतःचेच हसू आले. आणि क्षणार्धात ती मागे १ वर्ष गेली. आज हि ...अजून वाचा

2

मन माझे - 2

भाग २ दोन दिवसानंतर प्रथम चा ऑफिस मधला पहिला दिवस होता, ज्याची त्याला थोडी देखील काळजी नव्हती. आणि इकडे चे दिवसानंतर प्रेसेंटेशन ती मात्र सर्व गोष्टी नीट केल्यात कि नाही सगळे पपेर वर्क कम्प्लीट झाले कि नाही हे चेक करत होती, एक एक मेल उघडून सर्वाना इन्फोर्म करून त्यांची योग्य मांडणी चालू होती. त्यात एक नवीन मेल आय डी समोर आला !!!!!!! हा कोण नवीन व्यक्ती ???? देव जाने आता शिंदे सरांनी सांगितल आहे तर मेल तर करावा लागणार. म्हणून तिने त्या मेल आय डी देखील मेल केला. इकडे प्रथम ला कंटाळा आला होता म्हणून तो सोशल मिडिया वर ...अजून वाचा

3

मन माझे - 3

भाग ३ इथे सगळे टेन्शन मध्ये आणि तिकडे प्रथम मात्र निवांत तयार होऊन ऑफिस ला यायला निघाला असतो. तेवढ्यात ची एन्ट्री होते, आता मात्र कादंबरी आणि शिंदे सरांना टेन्शन आले कारण ते आले म्हणजे यांना प्रेसेंटेशन द्याव लागणार. आणि मिस्टर शिंदे तर घामाने भरले होते, आता मात्र काही खर नाही, तितक्यात आतून त्यांना बोलवण्याचा आवाज आला. दोघांकडे काहीच पर्याय नव्हता दोघे निघाले, आत प्रेसेंटेशन सुरु होणार तितक्यात हिरोने एन्ट्री मारली आणि मिस. कादंबरी shall we start ???? अस म्हणून सुरुवात देखील केली, कादंबरी काही सेकंद स्तब्थ झाली प्रथम च्या आवाजाने ती जागेवर आली आणि प्रेसेंटेशन सुरु झाले. त्याचा तो ...अजून वाचा

4

मन माझे - 4

भाग ४ आता मात्र हद्द झाली होती, ती एवढी चिडलेली असून हा मात्र एकदम कूल...................... तिच्या रागाचा पारा वाढत होता, इतका कि हातातला कॉफी फुटायचा बाकी राहिला होता . हे शिंदे सरांनी पाहिलं आणि त्यांचा मोर्चा त्या दोघांकडे वळवला, कारण आता या दोघांमध्ये वाद नाही तर युद्ध होऊ शकते हे त्यांना कळून चुकले होते. या दोघांनी हा एक प्रोजेक्ट जरी एकत्र केला तरी त्यांच्या साठी खूप होत, हाच तर मोठा प्रोजेक्ट बॉस ने त्यांना दिला होता. शिंदे सर तिथे आल्यावर कादंबरी ने त्या दोघांना इग्नोर करून तिथून निघून गेली, कारण तिला तिचा दिवस खराब नव्हता करायचा. पण ती ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय