गोंधड... १..."भावा एवड़ी का आवडते रे ति तुला"... दिन्या"खर सांगू"... ऋषि"सुखलेल्या पाण्यानं सारखा विस्कटलेलो मि.... तिने प्रेमाने ओंजळीत घेतलं"..."हो आणि मग आग लावून दिली"... इरा"ऐ इरा गपतेस का....??? माझ्या मिनू बद्दल काही ही बोलू नकोस"... ऋषी"हम्म्म्म आली मोटी तुझी मिनू"... इरा मनातल्या मनात बोललीदिनेश उर्फ.. दिन्या ऋषि चा खास मित्र अगदी त्याचा वर जीव लावनारा... ऋषी व दिनेश एकाच चाळीत रहायचे, दोघ chuddy buddy होते, दिन्या ला ऋषी शिवाय अजिबात जमायचं नाही...इरा, दिन्या आणि ऋषि ची लाहनपना पासून ची मैत्रीण... तिघांची अगदी लहानपणापासून ची जोडी होती, इरा चे बाबा खूप श्रीमंत होते, इरा चाळी च्या पुढे मैदानाचा मागे बंगल्यात रहायची,इरा ची
गोंधळ... A tale of mistakes
गोंधड...१..."भावा एवड़ी का आवडते रे ति तुला"... दिन्या"खर सांगू"... ऋषि"सुखलेल्या पाण्यानं सारखा विस्कटलेलो मि.... तिने प्रेमाने ओंजळीत घेतलं"..."हो आणि आग लावून दिली"... इरा"ऐ इरा गपतेस का....??? माझ्या मिनू बद्दल काही ही बोलू नकोस"... ऋषी"हम्म्म्म आली मोटी तुझी मिनू"... इरा मनातल्या मनात बोललीदिनेश उर्फ.. दिन्या ऋषि चा खास मित्र अगदी त्याचा वर जीव लावनारा... ऋषी व दिनेश एकाच चाळीत रहायचे, दोघ chuddy buddy होते, दिन्या ला ऋषी शिवाय अजिबात जमायचं नाही...इरा, दिन्या आणि ऋषि ची लाहनपना पासून ची मैत्रीण... तिघांची अगदी लहानपणापासून ची जोडी होती, इरा चे बाबा खूप श्रीमंत होते, इरा चाळी च्या पुढे मैदानाचा मागे बंगल्यात रहायची,इरा ची ...अजून वाचा
गोंधळ... A Tale of Mistakes भाग २
गोंधळ...भाग २....आता पर्यंत...आता पर्यन्त आपण या कथेच्या पहिला भाग मध्ये पाहिलं की, ऋषी, दीनुया आणि इरा ह्यांची मैत्री कशी ऋषी कसं सरूच्या प्रेमात पडतो, आणि नेमकं असं काय घडतं की हे तिघा मित्रा मैत्रीण, सरू ला मात्र kidnap करतात....आता पुढे....जोरात गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी थांबली...... ...अजून वाचा
गोंधळ.... A tale of mistakes भाग ३
गोंधळ...भाग ३....आता पर्यंत...आता पर्यंत आपण या कथेच्या दुसऱ्या भागात पाहिलं की सरू कशी ऋषी च्या प्रेमाला नकारते, तेच ऋषी जीवनात घडलेल्या प्रकरण आठवत असतो... ऋषी आणि सरू च्या प्रेमात कशे दिन्या आणि इरा पण त्यांच्या या प्रेम कथे चे पात्र बनतात... आणि आता आपण या कथे च्या पुढील भागात बघू की नेमकं कुठल्या चुकान मुळे सरू ऋषि ला सोडून गेली... आणि पुढे सरू कधी ऋषि ला भेटणार की नाही....???आता पुढे....संध्याकाळचा वेळ होता, ऋषी, दिन्या आणि इरा तिघंपण मैदानात शांत बसले होते, अगदीच शांत वातावरण होता.... आणि दिन्या आणि इरा पण शांतपणे एकमेकां समोर बघत होते....तेव्हाच दिन्या आणि इरा जोर ...अजून वाचा
गोंधळ... A tale of mistakes भाग ४
आता पर्यंत...गाडी येऊन सरू च्या घरा समोर थांबली, सरू कोणासोबत क्षण भर बोलायला पण थांबली नाही, जशीच गाडी थांबली दार उघडला आणि रस्ता क्रॉस करून निघून गेली... ऋषी झोपला होता त्याच्या जुन्या प्रेमाच्या आठवणीत गुंतला होता, इरा ने त्याला उठवलं, डोळे उघडताच त्यांनी पाहिलं की सरू जात होती... ऋषी गाडी च्या बाहेर उतरून थांबला आणि शांत पणे सरू ला जाताना बघत होता... आणि सरू ने एकदा पण मागे वळून बघितलं नाही आणि ती निघून गेली........आता पुढे...दिन्या ने ऋषि ला अश्वाशन दिलं, आणि परत गाडीत बसवलं... ऋषि च्या चेहऱ्यावरून त्याचे मनातले भाव स्पष्ट कळून येत होते... दिन्या आणि इरा पण ...अजून वाचा