" mom dad.... कोल्हापुर मध्ये राहण्यासाठी घरांची कमी आहे का जे तुम्ही त्या आर्या ला आपल्या घरी आणत आहात?? ", रूद्र वैतागत म्हणाला... त्याला त्याच्या मॉम डैड च्या बेस्ट फ्रेंडस् ची मुलगी आर्या अजिबात आवडत नव्हती.. " रूद्र!!!! ... काय असा लहान मुलांसारखा वागतो आहेस??? एक नावाजलेला बिझनेसमेन आहेस तू... आणि आर्या शी तुला काय प्रॉब्लेम आहे??? किती गोड मुलगी आहे ती??? ", रूद्र ची आई त्याच्यावर गरजली.... " गोड नाही... फुगलेल्या पूरी सारखी आहे तुमची आर्या... जिला खाण्या आणि कोणाला त्रास देण्या व्यतिरिक्त काहिच येत नाही....", रूद्र पण शांत बसायला तयार नव्हता... " तू शेवटचा कधी भेटला होतास तिला?? 10 वर्षा पूर्वी... हो ना??? फक्त 15 वर्षांची होती ती तेव्हा...तुला काय माहिती आहे तिच्याबद्दल??? ज्या व्यक्तीला आपण पुर्णपणे ओळखत नाही ना.. त्यांच्या बद्दल उगीच काहीही मत बनवू नये...", रूद्र ची आई चांगलीच तापली होती.... तिच्या आर्या बद्दल कोणी काही बोललेलं तिला अजिबात चालत नव्हतं... मग तो तिचा सक्खा मुलगा असला तरी.... " आई मी खरंच तुझाच मुलगा आहे ना... की कुठून उचलून आणलं होतंस??", रूद्र वैतागून म्हणाला.... त्याची आई असून सारखी आर्या आर्या करत होती जे त्याला अजिबात आवडलं नव्हतं.... " काय वेडेपणा आहे हा?? कसे प्रश्न विचारत आहे हा मुलगा?? ", रूद्रची आई त्याला रागात बघत होती....

नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday

1

Unexpected Love - 1

रूद्र आर्या " mom dad.... कोल्हापुर मध्ये राहण्यासाठी घरांची कमी आहे का जे तुम्ही त्या आर्या ला आपल्या घरी आहात?? ", रूद्र वैतागत म्हणाला... त्याला त्याच्या मॉम डैड च्या बेस्ट फ्रेंडस् ची मुलगी आर्या अजिबात आवडत नव्हती.. " रूद्र!!!! ... काय असा लहान मुलांसारखा वागतो आहेस??? एक नावाजलेला बिझनेसमेन आहेस तू... आणि आर्या शी तुला काय प्रॉब्लेम आहे??? किती गोड मुलगी आहे ती??? ", रूद्र ची आई त्याच्यावर गरजली.... " गोड नाही... फुगलेल्या पूरी सारखी आहे तुमची आर्या... जिला खाण्या आणि कोणाला त्रास देण्या व्यतिरिक्त काहिच येत नाही....", रूद्र पण शांत बसायला तयार नव्हता... " तू शेवटचा कधी भेटला ...अजून वाचा

2

Unexpected Love - 3

रूद्र आर्या ●●□□●● सकाळी रूद्र त्याच्या रोजच्या वेळेवर उठतो.. आणि नेहमीप्रमाणे त्याच्या जिम मध्ये जायला निघतो... तो खाली येतो जिम च्या दिशेने जातच असतो की त्याला गार्डन कडे जाणार्या स्पेस मध्ये असलेल्या झोक्यावर बसलेली आर्या दिसते... सकाळचे पाच वाजत असताना ही इथे काय करते असा प्रश्न त्याच्या डोक्यात येतो . अजुन पूर्णपणे सकाळ झालेली नसते. जी मुलगी 9 वाजल्या शिवाय उठायची नाही ती 5 वाजता उठलेली म्हणून त्याला पचायला जरा जड जात होतं... तो तसाच परत एकदा तिला निरखून बघतो.... आर्या एकटक बाहेर पाहत असते.. डोळे मिटून थंडगार मंद वारा चेहर्यावर झेलत होती.. हळु हळु झोका पायाने हलवत होती.. ...अजून वाचा

3

Unexpected Love - 4

रूद्र आर्या "दी... नको ना जाऊस... मला अजिबात करमणार नाही तुझ्याशिवाय... तू रोज माझा स्टडी घेत होतीस ना... आता घेणार?? .. तू किती छान शिकवते.. बरोबर पॉईंट्स मार्क करुन देतेस नोट्स काढताना... आता कोण करुन देणार??", सिद्धार्थ तोंड पाडून म्हणाला.. " माझी आठवण येणार की मी अभ्यासात मदत करायची त्याची आठवण येणार??", आर्या त्याची खेचत म्हणाली.. कारण तिला समजलं होतं जी सबजेक्ट ती त्याला शिकवते .. त्या सबजेक्ट मध्ये त्याला फारसा काही रस नाही.... " दी.. यार खरंच तुझी आठवण येईल.. ", सिद्धार्थ आर्जवाने म्हणाला.. " राजा... आपण रोज कॉलेज ला तर भेटणारच ना.. आणि तसंही तुला मी नोट्स ...अजून वाचा

4

Unexpected Love - 2

रूद्र आर्याधप्प!!! धप्प!!! धप्प!!! रूद्र त्याच्या रूममध्ये असलेल्या पंचिंग बैग वर एकात एक वार करत स्वत:चा राग कमी करण्याचा करत होता.... " काय गरज आहे त्या मुलीला इथं घेउन येण्याची... मॉम ला माहित आहे... नाही आवडत ती मला मग का ??", तो मोठ मोठे श्वास घेत स्वत:ला च रागाने म्हणाला... " काही वर्षा पूर्वी... तिच्या मुळेच मला आर्मी मध्ये जाता आलं नव्हतं .... पुन्हा प्रयत्न केल्यावर मी माझी जागा निर्माण केली आर्मी मध्ये... पं तरिही शेवटी सोडून आलो.. किती खोडकर स्वभाव आहे तिचा... कधी कोणा मुलीवर मी हात उचलला नव्हता... पण त्या दिवशी तिने मला भाग पाडले तिच्यावर हात ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय