नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचा भेटीला आलेलो आहे. मी नेहमीप्रमाणे तुमचासाठी काहीतरी घेउन आलेलो आहे. आज मी माझ्या शालेय जीवनात ज्या काही खोड्या आणि त्यांचा निगडित घटना घडल्या त्या तुमचा सबत शेअर करणार आहे. तर माझ्या जिवनातील त्या खोडकर आठवणी खर तर आजन्म माझ्या सोबत राहतील आणि जेव्हा जेव्हा मी कधी उदास किवा निराश झालेलो आहे. मात्र त्यावेळेस या आठवणींचा फार मोठा सहारा म्हणा की आश्रय मला मिळाला. मी आज ही जेव्हा जेव्हा कधी एकटाच स्वतःचा सोबत असतो त्यावेळेस जर मी या घटणेतील एकाही घटनेला आठवले तर माझा तो क्षण अत्याधिक आनंदित असा क्षण बनुन जातो. तर मित्रांनो,
Full Novel
एकापेक्षा - 1
नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचा भेटीला आलेलो आहे. मी नेहमीप्रमाणे तुमचासाठी काहीतरी घेउन आलेलो आहे. आज मी माझ्या शालेय ज्या काही खोड्या आणि त्यांचा निगडित घटना घडल्या त्या तुमचा सबत शेअर करणार आहे. तर माझ्या जिवनातील त्या खोडकर आठवणी खर तर आजन्म माझ्या सोबत राहतील आणि जेव्हा जेव्हा मी कधी उदास किवा निराश झालेलो आहे. मात्र त्यावेळेस या आठवणींचा फार मोठा सहारा म्हणा की आश्रय मला मिळाला. मी आज ही जेव्हा जेव्हा कधी एकटाच स्वतःचा सोबत असतो त्यावेळेस जर मी या घटणेतील एकाही घटनेला आठवले तर माझा तो क्षण अत्याधिक आनंदित असा क्षण बनुन जातो. तर मित्रांनो, त्यातील काही ...अजून वाचा
एकापेक्षा - 2
यकायक पाउस आल्यामुळे आमची सगळी धांदल उडून गेली होती, गच्चीवर गादया होत्या त्या ओल्या नाही झाल्या पाहीजे म्हणून आम्ही त्या उचलून जिण्याचा आत आणून ठेवले, सगळे जेवण सद्धा जिण्याचा आत आणून ठेवले. असे करता करता रात्रीचे आम्हाला अकरा वाजले होते म्हणून आम्ही आता बसलो होतो बिअर पिण्यासाठी. तर तिकडे कमलेश आणि विकास हे आधीपासुनच पीत होते म्हणून त्या दोघांना चांगलीच चढ़ली होती. तर आता त्यांची शुद्ध इंग्रजी आणि त्याचात घाण शिव्यांची मिसळ ही सुरु झालेली होती. आम्ही आता सगळेगच्चीवर नाही तर माझा घराचा लगतचा जिण्याचा आत बसलेलो होती आणि त्या दोघांची अमृतवाणी ही आमचा घराचा दाराचा पर्यंत पोहोचू लागली ...अजून वाचा
एकापेक्षा - 3
तर ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे बरोबर साढ़े आठ वाजता ग्राउंडवर येवुून ठेपलो होतो. परन्तु नेमका प्रफुल हा आलेला नव्हता म्हणून त्याची वाट बघत होतो. कारण की ती मुलगी कोणती आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. तो यायला उशीर करत होता आमच्यातील दोन मित्र त्याचा घरी गेले आणि त्याला बोलावले तर तो पाच मिनिटे म्हणून आम्हाला वाट बघत ठेवू लागला. मग तो शेवटी बरोबर नऊ वाजता बाहेर आला आणि हसू लागला. सगळे मित्र त्याची वाट बघून वैतागुन गेले होते आणि तो एकतर उाशिरा आला आणि आमचावर हसू लागला. मग तेव्हा विकास त्याचा इंग्रजी भाषेत बोलला, "...... साले हमको चुतिया समझा है ...अजून वाचा
एकापेक्षा - 4
तर प्रसंगाची सुरुवात अशी झाली की आम्ही क्रिकेट खेळून ग्राउंड वरती बसलेलो होतो. तर आमचा गप्पा सुरु झालेल्या होत्या. आधीच सांगितले मी की संजय मध्ये एक विशेष गोष्ट होती, ती म्हणजे तो थोड़ासा बहेरा होता. त्याला कमी ऐकायला येत होते. आता तुम्ही म्हणाल की कुणाचा शारीरिक कमी वर मी हसतो आहे. तसे नाही या गोष्टीची जाण मला सुद्धा आहे, परन्तु संजयचा बाबतीत वेगळ होत. संजयला दुसऱ्या व्यर्थ आशा गोष्टी कमी ऐकायला येत होत्या, परन्तु त्याचा हेतु असलेल्या गोष्टी आधी ऐकायला येत होत्या. म्हणजे तो मतलबी बहेरा होता. तर आम्ही बसलेलो असतांना आमचा घोळक्यात नितेश आणि आणखी एक आमचा मित्र ...अजून वाचा
एकापेक्षा - 5
नमस्कार मित्रांनो, पुन्हा आलो आहे मी तुमची भेट घ्यायला आणि तुम्हाला खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलो आहो. तर मित्रांनो, आजचा भेटीतील पहिला प्रसंग मी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करतो. तर हा प्रसंग आहे आमचा आकाश बब्बा याचा. तर आकाश हा कमलेशचा क्वार्टर मध्ये प्रफुलचा शेजारी राहत होता. तो आमचा सगळ्यांचा पेक्षा वयाने मोठा होता आणि एक नंबरचा आळशी असा व्यक्ति होता. शिक्षणात तर एक नंबरचा मुर्ख असा होता. तो दहावीत सलग पाच वर्ष नापास होउन त्याने पंचवार्षिक ...अजून वाचा
एकापेक्षा - 6
तर तो दूसरा प्रसंग होता गणेशचा घराशी निगडित, त्यांचा आधी आमचा अवतीभवतीचा परिसर याचाबद्दल थोड़ी माहिती द्यावी लागेल. मला या प्रसंगासाठी हे अति आवश्यक आहे. तर मी जेथे रहायचो तो परिसर आमचा ऑर्डनेन्स फॅक्टरीचा परिसरातील सेक्टर ५ हा होता. तर आमचा क्वार्टर हा आठ ब्लॉकचा होता त्यात पाच नंबर ब्लॉक मध्ये गणेश रहायचा आणि त्याचा शेजारी सहा नंबर ब्लॉक मध्ये मी रहायचो. आमचे क्वार्टर हे एकदम शेवटचे होते आणि आमचा क्वार्टरचा नंतर फार मोठे रिकामे पटांगण होते. आमचा क्वार्टरचा शेजारून एक पायवाट होती जी थेट आमचा क्वार्टरचा मागे आणि फॅक्टरीचा परिसराचा सिमेंला लागुन एक गाव होते. त्या गावाचे नाव ...अजून वाचा
एकापेक्षा - 7
आता एक तीसरा अधिक रंजक आणि हास्यासपद असा प्रसंग तुम्हाला सांगतो आणि मंग तुमची पुन्हा रजा घेतो. तर हा आहे डालू याचा, गोंधळून जाऊ नका. हा प्रसंग संदीप या मुलाचा आहे ज्याला आम्ही सगळे डालू म्हणून ओळखत होतो. तर मी आधीच सांगितले आहे की माझे वडील हे ऑर्डनेन्स फैक्टरी अम्बाझरी नागपुर येथे कामाला होते तेथील सरकारी कर्मचारी होते. तर माझा बाबांनी एक घर बनवले होते तर आम्हाला तेथे त्या घरात जावे लागले होते रहायला सरकारी क्वार्टर सोडून, तेथे गेले असतांना आम्हाला सहा महिन्यातच जाणवले होते की तो परिसर आमचा राहण्याचासाठी उपयुक्त नाही आहे. कारण की तेथे कसलीच व्यवस्था नव्हती, ...अजून वाचा
एकापेक्षा - 8
माइया शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग तुमचासाठी घेऊन आलेलो आहे. तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे तो राकेश या आमचा मित्राचा. तर त्यापूर्वी मी राकेशची थोड़ी ओळख करुन देत आहे. तर मीत्रांनो, मी बारावी नापास झाल्यावर आय टी आय मध्ये प्रवेश घेतला होता दहावीचा बेसवर, बारावी नापास झाल्यावर मला कुठेतरी जाणवू लागले होते की शिक्षण आणि अति शिक्षण हे माझा सामान्य बुद्धीचा सामर्थ्याचा पलिकडचे आहे. म्हणून मी आय टी आय मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी. ज्याची मदत आज मला माझे आणि ...अजून वाचा
एकापेक्षा - 9
तर वर्कशॉप मधील आमचे बसण्याचे स्थान हे एका मशीनचा मागे निर्धारित होते जेणेकरून आम्ही काय करतो आहे हे सरांना अजुन कुणाला दिसणार आणि कळणार नाही. तर आता वेळ आलेली होती राकेश सोबत थोडी गंमत करण्याची आणि त्याला अनपेक्षीत आश्चर्यचकीत करण्याची, राकेश त्याचे कार्य करण्यासाठी मशीन जवळ गेला आणि त्याने आमचाकड़े त्याची नजर वळवली, तोच आम्ही सगळ्यांनी त्याला आश्वस्त करण्यासाठी एकमेकांशी गप्पा गोष्टी करने सुरु केले. आम्हा सगळ्यांना आपापसात गप्पागोष्टींमध्ये गुंग बघुन राकेशने त्याचा आगळ्या वेळ्या कार्याला सुरुवात केली. तर राकेशने त्याचे डोळे बंद केले आणि तो आपल्या कार्यात गुंग झाला काही क्षणात त्याने डोळे उघडले तर काय बघतो आम्ही ...अजून वाचा
एकापेक्षा - 10
सर पुढे म्हणाले, " तर चला मी तुम्हाला एक कवीता शिकवतो." मग त्यांनी आम्हाला मराठीचे पुस्तक बाहेर काढण्यास सांगीतले आमच्यातील एका विद्यार्थ्याची पुस्तक त्यांनी स्वतःचा हातात घेतली, आता त्यांनी कवीता शिकवायला घेतली, ती कविता होती धरणी माताहिचावर आधारीत. तर आमचे सर पुस्तक हातात घेऊन आम्ही जेथे जेथे बसलेलो होतो त्या बेंच जवळ येऊन इकडून तिकड़े फिरून फिरून कावीताचा ओळी वाचून सांगू लागले आणि त्यानंतर त्या ओळींचा अर्थ समजावू लागले. तर त्यांचा चेहऱ्याची बनावट मी आधीच सांगीतली आहे त्या नुसार ते ज्या क् ...अजून वाचा
एकापेक्षा - 11
दुसऱ्या दिवशी शाळेत आल्याबरोबर त्या दोन मुलांना प्रिन्सिपल सरांचा ऑफिस मध्ये बोलावण्यात आले. तेथे ते सर अधीच उपस्थित होते त्यांचा बरोबर काही आणखी शिक्षक आणि शिक्षिका आलेल्या होत्या. तर ती दोन मूल प्रीन्सिपल सरांचा ऑफिस मध्ये आल्या आल्या त्या सरांनी त्या दोघांचा वर बॉम्ब फोडण्याचा आरोप लावला आणि त्या दोघांना शाळेतुन काढून टाकण्यास प्रिन्सिपल सरांना संगीतले. मग त्या मुलांनी त्यांचा वर केलेले आरोप सरळपणे नाकारले आणि मग दोघांनी संगीतले की त्या दिवशी आम्ही शाळेत हजर नव्हतो. त्यांनी असे सांगीतल्यावर त्या सरांनी तुरंत त्या मुलांचा वर्ग शिक्षिकेला त्या दिवसाचे हजेरी पुस्तक आणायला संगीतले. ते हजेरी पुस्तक बघीतल्यावर असे सगळ्यांचा निदर्शनास ...अजून वाचा
एकापेक्षा - 12
नमकार मित्रांनो, पुन्हा एकदा आलो तुमचा भेटीला आणि तुम्हा सगळ्यांना खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलो आहे. तर आज मी पुन्हा तुम्हाला माझा बालपणाचा काळात घेऊन जातो, तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे आमचा पाटिल काकांचा. मित्रांनो, आज ते पाटिल काका या जगात नाही आहेत कारण की हा प्रसंग घडला तेव्हा ते काका जवळ जवळ ५० वर्षांचे असतील आणि मी तेंव्हा अवधा १२ वर्षाचा होतो. मी आधीच सांगितले आहे की आम्ही शासकीय क्वार्टर मध्ये रहात ...अजून वाचा
एकापेक्षा - 13
तर मीत्रांनो, आमचे नागपुरे सर हे अवीवाहीत आणि गावखेड्यातून आलेले तरुण होते. त्यांना ईश्वराकडून वरदान लाभले होते ते म्हणजे बुद्धीचा. ज्या तरुण वयात इतर तरुण मौज मस्ती करत त्यांची वेळ घालवत असत त्या वयात त्या सरांनी पुष्कळ असे ज्ञान मीळवले होते आणि ते एका कॉलेजमध्ये शिकवायला जायचे त्याच बरोबर त्यांनी हे ट्यूशन क्लास सुरु केले होते. तसे नागपुरे सर फारच साधे भोळे आणि सरळ स्वभावाचे होते. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना कितीही राग आलेला असेल तरीही ते शिव्या देऊ शकत नव्हते कारण की त्यांना त्या शिव्या माहितच नव्हत्या. त्याचप्रमाणे ते कुणाला मारु शकत नव्हते कारण की त्यांचे संस्कार ...अजून वाचा
एकापेक्षा - 14
तर मीत्रांनो, ही तर झाली धारगावे सरांची अल्पशी ओळख, धारगावे सर हे फिजिक्स फारच उत्तम रित्या शिकवायचे परन्तु काही ग्रसीत विद्यार्थ्यांना ते कळत नव्हते. त्यातील दुर्भाग्य असलेला विद्यार्थी मी सुद्धा होतो हे संपूर्ण ईमानदारीने मी सांगतो आणि स्वीकृतकरतो. तर मीत्रांनो, माफ़ कराल मी पुन्हा एकदा कुणाची नव्हे तर एका शिक्षकाची थट्टा करतो आहे. धारगावे सरांचा शिकवण्याचा पद्धतीचा बाबतीत तुम्हाला थोड़ी माहिती सांगतो. खर तर मी जो प्रसंग सांगणार आहे तो त्यांचा शिकवण्याचा पद्धतीचामुळे अनपेक्षित घडल्या गेला. तरमी आधीच सांगितल्याप्रमाणे धारगावे सर हे फिजिक्स फार उत्तम रित्या शिकवायचे आणि त्यातल्या त्यात त्यांची इंग्रजी इतकी फरटिदार होती की माझासारख्या कम बु्धीचा ...अजून वाचा
एकापेक्षा - 15
नमस्कार मित्रांनो, पून्हा एकदा आलो तुमचा भेटीला आणि तुम्हा सळ्यांना खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते, आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठीघेऊन आलेलो आहे. आज मी पुन्हा तुम्हाला माझा तरुणपणाचा काळात घेऊन जातो जेंव्हा मी आय टी आय मध्ये तांत्रीक विषयाचे शिक्षण घेत होतो. तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे तो आमचा वर्गात असलेल्या नगीत्तर संदीप तलमले याचा. या प्रसंगाची सुरुवात करण्याचा आधी मी संदीप तलमले याची थोड़ी माहिती तुम्हाला देण्याचे अतीआवश्यक समजतो, तर मित्रांनो, संदीप तलमले हा माझ्या आय टी आयचा वर्गतील एक ...अजून वाचा
एकापेक्षा - 16
एके दिवशी आम्ही असेच दुपारचे सुट्टी झाल्यावर घरी येत होतो. आय टी आय पासून आमचे घर हे जवळ जवळ किलोमीटरचा अंतरावर होते. आम्हाला सुट्टी ही चार वाजता झाली होती आणि आम्ही सायकलने घराकडे येतांना बन्सीनगर या वस्तीचा समोर साढे चार वाजता आलेलो होतो. तेथून आम्ही फैक्टरी परिसरात दाखल झालेलो होतो. तर मित्रानो, तो परीसर औद्योगिक परीसर होता आणि निर्जन असा रहायचा. तेथे एक स्मशान होते आणि त्या स्मशानाकड़े जाणारा मार्ग हा घराकडे जाताना सरळ चढ़ाईचा होता. याउलट विरुद्ध दिशेने येणाऱ्याला खोल अशा उताराचा होता. तर आमचा तीघातून शेखर हा मुलींचा बाबतीत जास्त इंटरेस्ट घेणारा होता. म्हणजे समोरून किवा शेजारून ...अजून वाचा
एकापेक्षा - 17
तिकड़े तशीच स्थिती ही त्या दोन पुरुषांची सुद्धा होती. त्यांनी अंगात कमरेचा वर सदरा आणि खाली पैजामा घातलेला होता. ते दोन्हीही वस्त्र हे घामाने चिंब ओले होऊन गेलेले होते. त्यातल्या त्यात एक एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा घाम हा जे संबंधित व्यंजन होते त्यात मिसळू लागले होते, ज्या स्त्रिया कणिक भिजवत होत्या त्यांचा डोक्याचा टप टप टपकणारा घाम हा त्या कणिक मध्ये मिसळून एकमेव होऊन गेलेला होता. त्याचप्रमाणे बूंदी गाळणारे ते दोन पुरुष त्यांचाही घाम हा बूंदी मध्ये मिसळून एकमेव झालेला होता. त्याबाबत मी त्या लोकांनाम्हटले तर त्या स्त्रिया सरळ म्हणाल्या, "आम्ही काय करू तुम्ही व्यवस्था अशा ठिकाणी केली ...अजून वाचा