मला झालेलं पहिल प्रेम

(10)
  • 27k
  • 2
  • 14.6k

हि गोष्ट आहे 2013 ची, ज्या मी 10 वित होतो. मुळात मी खेडे गावातला, त्या वेळेस आमच्या गावात शाळा फक्त 7 वि पर्यंत होती. त्या नंतर कोणी तालूका कोणी जिल्हया सारख्या ठिकाणी जायचे, माझ्या घरची एवढी परिस्थिती नव्हती कि मला घरचे तालक्यात किंवा जिल्हयाला पाठवतील, म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्या गावा शेजारी 10 पर्यंत शाळा होती पण तिथे जास्त सूविधा नसायची माझ्या सारखी बरेच मूल ज्यांची घरची परिस्थिती बिकट पण शिक्षणाची आवड असणारी मुले हॉस्टेल वर होती अरे हो सांगायचं विसरलो मला ज्या शाळेत टाकलं होत ति एक बोर्डींग शाळा होती. सातवित म्हणजे खूप लहान होती मी तेव्हा अस वाटायचं शनिवार आणि रविवार कधी एकदाचा येतो की कारण मी त्या दिवशी गावाकडे चालतं जायचो पैसे तर सोबत राहायची नव्हती शिवाय त्या गावात वाहनाची सोय पण नव्हती. माझ्या गावातील फक्त एक मुलगा होता पण तो कधी तरी शाळेत यायचा म्हणून तेवढी काय आमच्या मध्ये मैत्री नव्हती, म्हणून मी दुसऱ्या मुला सोबत जास्त राहायचो ते पण माझ्या सारखी शनिवार रविवार कधी येईल याची वाट बघायची.

Full Novel

1

मला झालेलं पहिल प्रेम - भाग 1

हि गोष्ट आहे 2013 ची, ज्या मी 10 वित होतो. मुळात मी खेडे गावातला, त्या वेळेस आमच्या गावात शाळा 7 वि पर्यंत होती. त्या नंतर कोणी तालूका कोणी जिल्हया सारख्या ठिकाणी जायचे, माझ्या घरची एवढी परिस्थिती नव्हती कि मला घरचे तालक्यात किंवा जिल्हयाला पाठवतील, म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्या गावा शेजारी 10 पर्यंत शाळा होती पण तिथे जास्त सूविधा नसायची माझ्या सारखी बरेच मूल ज्यांची घरची परिस्थिती बिकट पण शिक्षणाची आवड असणारी मुले हॉस्टेल वर होतीअरे हो सांगायचं विसरलो मला ज्या शाळेत टाकलं होत ति एक बोर्डी ...अजून वाचा

2

मला झालेलं पहिल प्रेम - भाग 2

4 वाजून गेले तरी पण ति नाही आली शेवटी मलाच राहवल नाही.. मी तिला बघण्या साठी गेलो तर ती मैत्रिणी सोबत गप्पा मारत होती" तश्या त्या पण माझ्याच क्लास मधल्या मुली होत्या, त्यांना पाहून मी वापस आलो.मला तर आता टेन्शन आल होत आता ति गाईड घ्यायला येणार का नाही.मी बराच वेळ वाट पहिली शेवटी 5 वाजून गेले ती काही आली नाही माझ्या कडे" खूप वाईट वाटत होत, पाहिजे नव्हत तर मागितल कशाला असा विचार येत होता डोक्यात, विचार करत करत रात्र झाली, झोपायची वेळ झाली होती. माझे सगळे फ्रेंड्स आता हॉस्टेल वर राहत होती कार ...अजून वाचा

3

मला झालेलं पहिल प्रेम - भाग 3

खूप सुंदर दिसत होती, ती सुंदर आहे हे मला त्या दिवशीच कळलं कारण इतर वेळी मी तिच्या कडे कधी दिल नव्हत. सरांच प्रोजेक्ट बद्दल माहिती देऊन झाल्यावर आम्ही सगळे क्लासच्या" बाहेर पडलो, आता मला तिला बोलायची खूप इच्छा होती पण मनात भीती पण होती त्यात माझ्या सोबत माझा मित्र महेश पण होता परत त्याला मला चिडवण्याची संधी भेटेल ह्या पण भीतीने मला तिला बोलायची हिम्मत नाही झाली. मग बाकीचे मूल परीक्षा द्यायला कस जायचं ह्याच नियोजन लावत होते. कारण आमच परीक्षा सेंटर हे तालूक्याच्या शाळेत आल होत. मी शाळेत होतो ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय