निशब्द श्र्वास

(50)
  • 45.8k
  • 4
  • 27.6k

सकाळी सकाळी ऑफिस ची धावपळ चालू होती नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला येऊन मीटिंग साठी तयार होऊन मी मीटिंग रूम मधे जाऊन बसलो. मार्च ची closing असल्यामुळे जरा कामाचा ताण खूप होता. तो सगळा ताण एका क्षणात नाहीसा झाला. हा हा क्षण म्हणजे जीवनातला महत्त्वाचा क्षण तोच पुढे जाऊन मी सांगत आहे. कदाचित यामध्ये भावनिक आणि काल्पनिक विषयांचा मेळ मला एक लेखक म्हणून करता येणार नाही परंतु मी या गोष्टींचा पुरेपूर माझ्या बुद्धीप्रमाणे तो लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.आकाशाला गवसणी घालण्याचा निर्णय घेणे म्हणजे एक वेडे पणाच म्हणता येईल ना. हरवलेल्या श्र्वासंचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मुंगीच्या पावलांना एखाद्य रस्सी ने बांधण्या सारखं असत. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक लोक येतात जातात. मात्र काही माणस न कळत आगदी त्या छोट्याश्या आयुष्याचं ए

1

निशब्द श्र्वास - 1

सकाळी सकाळी ऑफिस ची धावपळ चालू होती नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला येऊन मीटिंग साठी तयार होऊन मी मीटिंग मधे जाऊन बसलो. मार्च ची closing असल्यामुळे जरा कामाचा ताण खूप होता. तो सगळा ताण एका क्षणात नाहीसा झाला. हा हा क्षण म्हणजे जीवनातला महत्त्वाचा क्षण तोच पुढे जाऊन मी सांगत आहे. कदाचित यामध्ये भावनिक आणि काल्पनिक विषयांचा मेळ मला एक लेखक म्हणून करता येणार नाही परंतु मी या गोष्टींचा पुरेपूर माझ्या बुद्धीप्रमाणे तो लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तरी यामध्ये काही त्रुटी आढळल्यास एक लहान भाऊ म ...अजून वाचा

2

निशब्द श्र्वास - 2

माझ्या कॅबिन मघे जाताना एक गोड आवाज आला सरमी मागे बघतच अक सुंदर चेहरा मला एक अप्सरा सारखा भासला क्षण एक दम हरवल्या सारखं वाटलं जणू दशमी च्या हरवलेल्या चंद्राची कोर , हास्य जणू पिसारा फुलून नाचणारा मोर,काही क्षण तसच हरवुन मी पुन्हा जागेवर आलो, तिचा कडे पाहून शब्द निघेनासा झाला कोणी तरी एकदम तोंड धरून मला बोलू देत नव्हतं मी तसच तिच्याकडे बघत बोला काय झालं.ती - सर मी मायरा.मला समाधी लागल्या सारखी मी फक्त बघत होतोमी - हा बोला ती - मी दोन दिवस झाले इकडे कामाला लागले तुम्ही नव्हता दोन दिवस त्यामुळे मी काय काम कराच ...अजून वाचा

3

निशब्द श्र्वास - 3

या मध्ये मी मायरा च्या भावना समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढ जमेल तस मी आपल्या परीने प्रयत्न आहे. मायरा ही आल्लाड अशी मुलगी आहे. परंतु ती खूप हुशार आणि प्रेमळ आहे. स्वतःचा काही तरी घरामधे हातभार असावा म्हणून ती आपल्या ताई कडे भांडून काम करीत आहे. पुढे कथेत जाऊन पाहूया तिची प्रेम कहाणी. ...अजून वाचा

4

निशब्द श्र्वास - 4

या मध्ये मी मायरा च्या भावना समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढ जमेल तस मी आपल्या परीने प्रयत्न आहे. मायरा ही आल्लाड अशी मुलगी आहे. परंतु ती खूप हुशार आणि प्रेमळ आहे. स्वतःचा काही तरी घरामधे हातभार असावा म्हणून ती आपल्या ताई कडे भांडून काम करीत आहे. पुढे कथेत जाऊन पाहूया तिची प्रेम कहाणी. ...अजून वाचा

5

निशब्द श्र्वास - 5

४आता सगळ्याची सुट्टी झाली आम्ही गेट वर येऊन कार्ड जमा केले.आम्ही निघालो रस्यात ताई ला विचारू लागले' ताई काय केलास ग ''मस्त काम होत 'तू काय केलंस ' मी फक्त त्या मावशी सोबत बसले होते '' का असं ''आमचे सर आले नव्हते '' हा ना ''आमचा कडे त्यांची चर्चा चालली होती की ते आजारी आहेत सकाळी येऊन पुन्हा गेले.'' हा ' मी ताई कडे बघून हसत म्हटलं.तिला काही तरी आठवलं ती हसत हसत ' मया तुला माहित आहे का 'मी ' काय मला काय माहीत '' एक पोरगी तर त्यांचा बद्दला खूप गोड बोलत होती की ते खूप छान ...अजून वाचा

6

निशब्द श्र्वास - 6

6. प्रेम '' सर कसे आहेत.मागून आवाज ऐकू आला, मी मागे वळून पाहिले तर डोळे चमकले बोल मायरा मायरा: आहेत. मी : मस्त आहे. मायरा: तुमची तबीयत खराब होती सगळे बोलत होते. मी: हा थोड बर नव्हतं, आता मस्त आहे.एक गोड smail, देऊन ती निघून गेली. मी मीटिंग साठी निघून गेलो. मीटिंग झाल्यावर मी आलो तर मायरा वाट बघत बसली होती. तिला मी तिचं काम समजाऊन माझ्या कॅबिन मध्ये बसलो. परंतु माझं मन मात्र कामावर लागत नव्हतं. मी बराच वेळ प्रयत्न केला पण मना पुढे काय करणार?शेवटी मन कोणाच्या बंधनात अडकले का , होऊनी स्वार फुलप ...अजून वाचा

7

निशब्द श्र्वास - 7

वेड - सकाळी उठल्यापासून का कुणास ठाऊक आज मला नेहमी पेक्षा वेगळं वाटत होत. आगदी विनाकारण कसतरी होत होतं. मुझे नींद ना आये मुझे चैन ना आये '' असच काही झालं होत.तस पण आज जरा माझी प्रकृती थोडी बिघडली होती. आंग थोड जड ताप जाणवत होता. कदाचित अस मला त्यामुळे वाटत असावं पण असं केव्हा होत नाही काही नवीन भाव मनामधे चालत होता. कसली तरी जाणीव कसला तरी भास सारखा वाटत होता. आज ताई तर कामावर गेली होती मला बर नसल्यामुळे मी घरीच होते. पण सकाळी पासून बेड वर मी आगदी विनाकारण उठून बसली की पुन्हा झोपत.काय चालय माझं ...अजून वाचा

8

निशब्द श्र्वास - 8

ना जुळले सुर कधीचे , ना शब्द जुळले ! ओठा वरती गाणे तुझे नाचत आले!!सूर जुळले , शब्द ही ! काव्य मनी मी आज लिहिले!!हळवे मन हे वेडे मन झाले! तुझ्या प्रेमासाठी आसुसलेले!!आम्ही दोघे छोट्या छोट्या गोष्टी मधे एकमेकां सोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणतात की डोळ्यांमध्ये लपलेले भाव शब्दांमधे यायला वेळ लागत नाही पण हा खूपच वेळ घेतो असं नाही का वाटत. कदाचित मलाच ते करावं लागेल असे वाटत होत.असच बघत असताना केव्हा केव्हा गाणं गुणगुणत असत. केंव्हा समोर आला की" शारद सुंदर चंदेरी राती स्वप्‍नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला साजणा ...अजून वाचा

9

निशब्द श्र्वास - 9

काल पडलेलं स्वप्न आज प्रत्यकषदर्शींनी व्हावं म्हणजे एक चमत्कारच ना! तिच्या सहवासाच्या प्रत्येक क्षण फक्त समोर असणं. म्हणजेच त्या आसलेली ओढ नाही का? दोन दिवस सुट्टी नंतर आज ऑफिस ला आलो होतो. आगदी गेट वराच मयारा आगदी मूर्ती कारणे बनवलेली " जणू एक लावण्यावती माझ्या समोर उभी आहे असं वाटलं." मन आगदी कासावीस होऊन गेले. तसा आजचा दिवस जरा वेगळाच होता. आगदी फुलपाखराला सुगंधी फुलांची बहरलेली बाग मिळावी आणि त्याने स्वच्छंदी फिरावं अस माझं मन बागडत होत. जरा स्मित हास्य देऊन मी ऑफिस मद्ये गेलो. आज मीटिंग मधे मुळीच लक्ष लागत नव्हते. कसा वेळ जातो असं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय