क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला

(12)
  • 18.4k
  • 0
  • 9.6k

'ती तहानलेली नदी आहे.जोविझवेल तिची तहान त्याच्या शोधात ती वाहते आहे.ही अनेक वर्षांपासून वाहते आहे.आणि वाहतं आली आहे.या कलियुगात आली तेंव्हा तिला हे कळलं की इथे प्रत्येकजणच तहानलेला आहे.एक तहानलेला दुसऱ्याची तहान शांत करू शकेल का?तो क्षण ती मिळवू शकेल का?तो क्षण मिळवण्यासाठी तिला प्रवाही राहिले पाहिजे.मला माहित नाही किती काळ जाईल यात ?नदीला थकणं आवडत नाही,त्यामुळे ती नदी तहानलेली असल्याने ती वाहतच राहील. '***आज मला काय झाले ते मला माहित नाही. मी असं कसं लिहिलं? माझ्या मनाची ही तळमळ काय आहे? मनात दडलेली ही भावना, किंवा ती भावना व्यक्त करणारी कविता? मलाही तहान लागली आहे पण कशाची? मी आसूसले आहे बाळासाठी. मातृत्वाची मला ओढ लागली आहे.विचार करता करता अपर्णा भूतकाळात शिरली.***मी अपर्णा माधव रेवतकर. कुटूंबातील शेंडेफळ म्हणून लाडकी. मला दोन बहिणी आहेत. नितूताई आणि ईशा ताई. दोघीही संसारात रमल्या आहेत.माझं लग्नं ठरलं तेव्हा निशूताई आणि ईशाताई इतक्या स्वप्नात रंगल्या की बस्स…!

1

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग १ला'ती तहानलेली नदी आहे.जोविझवेल तिची तहान त्याच्या शोधात ती वाहते आहे.ही अनेक वाहते आहे.आणि वाहतं आली आहे.या कलियुगात आली तेंव्हा तिला हे कळलं की इथे प्रत्येकजणच तहानलेला आहे.एक तहानलेला दुसऱ्याची तहान शांत करू शकेल का?तो क्षण ती मिळवू शकेल का?तो क्षण मिळवण्यासाठी तिला प्रवाही राहिले पाहिजे.मला माहित नाही किती काळ जाईल यात ?नदीला थकणं आवडत नाही,त्यामुळे ती नदी तहानलेली असल्याने ती वाहतच राहील. '***आज मला काय झाले ते मला माहित नाही. मी असं कसं लिहिलं? माझ्या मनाची ही तळमळ काय आहे? मनात दडलेली ही भावना, किंवा ती भावना व्यक्त करणारी कविता? मलाही ...अजून वाचा

2

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग २

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग दुसरामी पण आता हसत खेळत, एक सुंदर आयुष्य सुरू करायला निघाली आहे.सुखी स्वप्नं डोळ्यात साठवून मी लग्नाची तयारी करण्यात गुंतले आहे.माझ्या दोघी तायड्या मला चिडवून बेजार करत होत्या.त्यांच्या चिडवण्यामुळे मला राग न येता माझ्या अंगावर गोड शिरशिरी उठायची. निखील ने साखरपुड्याच्या दिवशी एकदोनदा माझ्याकडे रोखून बघीतलं होतं तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर हलकसं हसून होतं.ते रोखून बघणं आत्ताही आठवलं आणि मन मोहरून उठलं.***बघता बघता उद्यावर माझं लग्नं आलं तशी सगळ्यांची गडबड उडाली त्याबरोबर मला चिडवण्याची त्यांच्यात स्पर्धाच लागली होती.आज गृहमख झालं. ऊद्या मेंदी आहे. त्यासाठी दुपारीच मेंदी काढणारीला बोलावलं आहे. माझ्या पक्क्या मैत्रीणी सकाळपासूनच ...अजून वाचा

3

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ३

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग तिसरानिखील नी अपर्णाला हाक मारली." अपर्णा...काय झालं? "" काही नाही. मला माहित तुम्ही इथे आहात." अपर्णा जरा बावरून बोलली." अगं एवढी बावरते काय? आपलं लग्नं झालंय.नवरा बायको आहोत आपण. लक्षात आहे नं?" असं हसत विचारत निखीलने चटकन अपर्णाचा हात पकडला.जसा निखीलनी अपर्णाचा हात पकडला तसं एक गरम शिरशिरी तिला आपल्या शरीरातून वाहते आहे असं जाणवलं. तिचा हात काय अख्खं शरीर थरथरू लागलं. तिची लाजेमुळे निखील कडे मान वर करून बघण्याची हिम्मत होत नव्हती.शेवटी निखीलनेच हळुवारपणे तिची हनुवटी वर केली." अपर्णा किती लाजतेस.बघ जरा माझ्याकडे." अपर्णा वर न बघताच चाचरत बोलली," खाली बरंच ...अजून वाचा

4

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ४

5

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ५

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला. भाग पाचवा.मागील भागावरून पुढे…निखील आणि अपर्णा यांचं लग्न होऊन आता दोन महिने होत होते. सगळं घर आलेल्या नवीन सदस्यामुळे आनंदी होतं. अपर्णा होतीच तशी लाघवी. सगळ्यांना धरून चालायचं हे आई वडिलांनी तिन्ही मुलींच्या मनावर छान बिंबविलं होतं.अपर्णा आईवडिलांनी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेऊन वागत होती. त्यादिवशी दुपारी सगळे जेवायला बसले पण अपर्णा चं ताट न दिसल्याने निखीलच्या आईने विचारलं," अपर्णा तुझा उपवास आहे?" निखील च्या आईनी विचारलं." नाही.का?" अपर्णा नी उत्तर दिलं." अगं मग तुझं ताट नाही इथे."" आई तुमचं सगळ्यांचं होऊ द्या मग मी जेवीनं." अपर्णा म्हणाली." तू का शेवटी जेवणार?" निखीलच्या बाबांनी ...अजून वाचा

6

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ६

इतर रसदार पर्याय