मी नास्तिक आणि वेदांताचा ब्रह्मन्

(0)
  • 0
  • 0
  • 1.6k

मी कोण? हा वेदान्तामधला “मी कोण?” हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न लेखकाबद्दल आहे, तो माझ्याबद्दल आहे. “मी नास्तिक आणि वेदांताचा ब्रह्म ' हे शीर्षक वाचकाला कोड्यात पाडतं. एका बाजूला ईश्वराचं अस्तित्व नाकारणारी बाई आणि दुसऱ्या बाजूला थेट वेदान्ताची चर्चा? हा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. आपण तिथूनच सुरुवात करूया. मी वेदांत पाहिलाय. आतूनही, आणि बाहेरूनही. एखाद्या घरात आपण राहतो ना, तेव्हा तिथली चित्रं, तिथलं फर्निचर, त्या भिंतींचा वास, हे सगळं आपल्याला पुरतं माहीत असतं. पण आत बसून घराचा नेमका आकार कळत नाही. त्याची उंची किती, त्याची रुंदी किती? हे आतून नाही सांगता येत. त्यासाठी बाहेर डोकावावं लागतं.

1

मी नास्तिक आणि वेदांताचा ब्रह्मन् - भाग 1

मी कोण?हा वेदान्तामधला “मी कोण?” हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न लेखकाबद्दल आहे, तो माझ्याबद्दल आहे. “मी नास्तिक आणि वेदांताचा ' हे शीर्षक वाचकाला कोड्यात पाडतं. एका बाजूला ईश्वराचं अस्तित्व नाकारणारी बाई आणि दुसऱ्या बाजूला थेट वेदान्ताची चर्चा? हा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल.आपण तिथूनच सुरुवात करूया.मी वेदांत पाहिलाय. आतूनही, आणि बाहेरूनही.एखाद्या घरात आपण राहतो ना, तेव्हा तिथली चित्रं, तिथलं फर्निचर, त्या भिंतींचा वास, हे सगळं आपल्याला पुरतं माहीत असतं. पण आत बसून घराचा नेमका आकार कळत नाही. त्याची उंची किती, त्याची रुंदी किती? हे आतून नाही सांगता येत. त्यासाठी बाहेर डोकावावं लागतं.मी वेदांत जगलेय. अगदी मनापासून, श्रद्धेने आणि अभ्यासाने ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय