" सानू ... ऐ सानू ... अगं उठ ... किती उशीर झाला . आज रिझल्ट आहे ना . जरा बघ उठून काय लागला रिझल्ट . तसा छानच लागला असणार पण तरी ....बघ ना... उठ . " आई ने सानिका ला उठवत म्हटलं . " अरे यार ...!! झोपू दे ना आई . मी थोड्या वेळाने उठते , मग बघते रिझल्ट . आणि काळजी करू नकोस. आता मला जरा वेळ झोपू दे . " सानिका आई ला बोलली .‌ ( ही सानिका ... कथे ची नायिका...वय वर्ष 20 . सानिका ही भानुदास आणि मनिषा जोशी यांनी सगळ्यात लहान मुलगी .‌जी सध्या BBA च्या शेवटल्या वर्षात आहे दिसायला सुंदर , आणि समजुतदार . )

1

सानिका - 1

भाग १" सानू ... ऐ सानू ... अगं उठ ... किती उशीर झाला . आज रिझल्ट आहे ना . बघ उठून काय लागला रिझल्ट . तसा छानच लागला असणार पण तरी ....बघ ना... उठ . " आई ने सानिका ला उठवत म्हटलं ." अरे यार ...!! झोपू दे ना आई . मी थोड्या वेळाने उठते , मग बघते रिझल्ट . आणि काळजी करू नकोस. आता मला जरा वेळ झोपू दे . " सानिका आई ला बोलली .‌( ही सानिका ... कथे ची नायिका...वय वर्ष 20 . सानिका ही भानुदास आणि मनिषा जोशी यांनी सगळ्यात लहान मुलगी .‌जी सध्या BBA ...अजून वाचा

2

सानिका - 2

भाग २आपणं बघितलं :- जोशी कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण . त्यात भर म्हणजे त्यांच्या मुलीचा म्हणजे सानिका चा रिझल्ट.आता पुढे सानिका च्या रिझल्ट मुळे घरात आनंदी वातावरण निर्माण झालं होतं . सगळे खूप खुश होते . जोशी साहेबांनी मनीषा ताईंना म्हटलं ..." मनीषा ... अगं इतकी आनंदाची बातमी कळली आहे तर आज काहीतरी विशेष स्वयंपाक होऊन जाऊ दे . "" नाही हां बाबा ....आज बाहेर जाऊ जेवायला . मस्त मज्जा करू . दोन दिवस ब्रेक घ्यायचा विचार केला आहे मी . तर आज आपण बाहेर जाऊ आणि उद्या मी माझ्या मित्र मैत्रिणीं सोबत बाहेर जाणार , मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात ...अजून वाचा

3

सानिका - 3

भाग ३आपण बघितलं :- सानिका चा रिझल्ट लागल्यावर ती आदल्या दिवशी घरच्यांसोबत फिरायला जाते . दूसऱ्या दिवशी आपल्या मित्र भेटते .आता पुढे :- सगळ्या मित्रांनी मिळून नुसतं भटकायला जायचं असं ठरवलं . कुठेही एक ठिकाणी जाण्याऐवजी वेगवेगळ्या जागी जायचं . जिथे भूक लागली तिथे जे वाटेल ते खायचं आणि मस्त हिंडायचं .‌ तिन्ही मुलांकडे बाईक्स होत्या . चिन्मय ने रूची ला , कौशल ने कविता ला आणि अनिरुद्ध ने सानिका ला आपल्या सोबत बसवलं आणि ते निघाले भटकायला . फिरता फिरता भूक लागली म्हणून एकेठिकाणी एका रेस्टॉरंट मधे गेले . सगळ्यांनी त्यांच्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली आणि गप्पा मारत ...अजून वाचा

4

सानिका - 4

भाग ४आपण बघितलं :- सानिका आणि तिचे मित्र खूप धमाल करतात . आपल्या येणाऱ्या आयुष्या विषयी च्या योजना एकमेकांना पुढे :- सानिका CAT च्या तयारीत लागून गेली . अधूनमधून मित्रांशी फोन वर गप्पा व्हायच्या , पण भेटायला कोणालाही वेळ नव्हता . सगळे आपल्या भविष्याकडे वाटचाल करण्यात व्यस्त होते . दिवस व्यस्ततेत जात होते . सानिका ने पूर्णपणे स्वतः ला अभ्यासात गुंतवून घेतलं होते . ती रात्रंदिवस नुसता अभ्यास करत असायची .हळूहळू परीक्षेचे दिवस जवळ येत होते . सानिका ची तयारी जोरदार सुरू होते . शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी सानिका ची परिक्षा होती . सानिका आणि तिच्या सगळ्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय