पावसाळा म्हटलं की सर्व जण घरात दडून बसतात.. मात्र ज्यांच्याकडे काम करण्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना जीव मुठीत धरून आपापल्या कामावर जावचं लागतं.मग भलेही त्यांच मन असो किंवा नाही... आणि अशाच पावसाच्या दिवसांमध्ये तो तिला आपल्या गाडीतून फरफटत घेऊन जात होता,.. तिने जीव तोडून कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पाषाण हृदई डेविल ला काडी मात्र फरक पडत नव्हता..

1

Ruthless Love - 1

पावसाळा म्हटलं की सर्व जण घरात दडून बसतात..मात्र ज्यांच्याकडे काम करण्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना जीव मुठीत धरून आपापल्या जावचं लागतं.मग भलेही त्यांच मन असो किंवा नाही...आणि अशाच पावसाच्या दिवसांमध्ये तो तिला आपल्या गाडीतून फरफटत घेऊन जात होता,.. तिने जीव तोडून कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पाषाण हृदई डेविल ला काडी मात्र फरक पडत नव्हता..ती स्वतःचं म्हणणं पटवून देण्यासाठी हर एक प्रकारे प्रयत्न करत होती, परंतु आज तिच्या नशिबाचे धागेदोरे असे काही त्या डेवील च्या हातात लागले होते, की त्या धाग्यानी बांधून तिला घेऊन जात होता,..तिच्या रडण्याचा, डोळ्यातून पडणाऱ्या मोत्या सारख्या आंसू चा सुद्धा त्याच्यावर फरक पडत नव्हता. ...अजून वाचा

2

Ruthless Love - 2

त्याच्या डॅड वर खूप प्रेम होतं, काही दिवसांपूर्वीच त्याच्या डॅड चा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला,...आणि तो पूर्ण बिथरला, आता खरंच मृत्यू झाला की काही घात पात, ज्यामुळे तो तिला तिच्या वडिलांच्या गुन्ह्यांची शिक्षा देत आहें.****तीन वर्षा नंतर.....आग्रा मेंटल असायलम मधील दृश्य...त्या मेंटल असायलम मध्ये ऍडमिट असणारे पेशंट बरोबर एका मागे एक येत होते,. तिथेच एका टेबल वर छोट्या छोट्या बॉक्स मध्ये रंगीबेरंगी टॅबलेट, गोळ्या औषधं ठेवली होती,..आणि तिथे उपस्थित असलेली नर्स बरोबर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गोळ्या देत होती,.. आणि त्यांना त्या तिथेच खाऊन दाखवाव लागत होतं,..कदाचित हे त्यांचं रोजचच काम असेल... ते पेशंट सुद्धा एका लाईन मध्ये बरोबर येऊन ...अजून वाचा

3

Ruthless Love - 3

" या व्यक्ती चा स्मेल मला एवढ्या ओळखीचा का वाटत आहें, जस की हा आर्यन आहें? "तिने आपल्याच मनाला विचारला आणि स्वतः चं म्हणाली.. " नाही हा तो नाही होऊ शकतं.. " रूम मध्ये डिम लाईट अंधार असल्यामुळे त्यांचे चेहरे एकमेकांना दिसत नव्हते ते फक्त " they feel each other "..*********दोघांनाही एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते, पण एकमेकांना ते फील करू शकत होते, ️ तो सुद्धा नशे च्या अमलात बोलत होता, जस की त्याला त्याचा सम वन स्पेशल आठवला असेल.." my love your back"असं म्हणून त्याने आपला चेहरा तिच्या मानेजवळ नेला आणि सक करू लागला...ती सुद्धा त्याच्या सहवासात सगळं विसरत ...अजून वाचा

4

Ruthless Love - 4

दोघेही आपली आपली तहान भागेपर्यंत एकमेकांचा उपभोग घेत होते,.. त्यांनी तिला प्रेमाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले होते, असाच बराच दोघांचा एकमेकांना उपभोगण्यात गेला त्यानंतर ती शेवटची घटका आली ज्यात तो तिच्यात विलीन झाला....आणि काही मिनिटातच दोघेही निद्रा अवस्थेत गेले...*****पुढे....दोघांचीही रात्रं एकमेकांच्या मिठीत गेली, रात्रं सरत होती आणि उजेड बाहेर येऊ पाहत होता,.तो तर अजूनही निद्रा अवस्थेतच होता, पण पहाटेला तिला जाग आली, आणि पाहते तर ती एका खोलीत असल्याचे जाणवले, तिच्या अंगाचा थरकाप तर उडतच होता सोबत रात्री जे काही झालं, त्याने तिचं अंग खुप दुखतं होतं, ओटीपोटात असंख्य अश्या मुंग्या चावल्या सारखं तिला वाटत होतं.पण तिचं इथेही राहणं ...अजून वाचा

5

Ruthless Love - 5

तो फ्रेश होऊन बसूनच होता की तेवढ्यात दाराची बेल वाजली."Come in ".. आर्यन म्हणाला."Yes, sir " आशिष म्हणाला.."काल रात्री मुलगी माझ्यासोबत होती तिचा पत्ता मला कोणत्याही स्थितीत आज रात्री पर्यंत पाहिजे, आणि ती मिळाली की लगेच मी तिच्यासोबत लग्न करणार आहे,. सो बी केअर फुल,. तिला काहीही करून शोध, आपली पाहिजे तेवढी माणसं लाव पण ती मुलगी मला माझ्या नजरेसमोर पाहिजे "आर्यन म्हणाला.."Yes sir,.. काम होऊन जाईल, ".... आशिष"आणि हो ते ड्रग्स मला कोणी दिलं त्याच काही माहिती पडलं का?" आर्यन ने आशिष ला विचारले,.."सॉरी सर पण हॉटेल मॅनेजर चं म्हणणं आहे की, इथे बरेच जण आपापली आयडेन्टिटी लपवून ...अजून वाचा

6

Ruthless Love - 6

​आर्यनची पावले आज नेहमीपेक्षा जास्त खंबीर, पण तितकीच शांत पडत होती. आशिषने त्याच्यासाठी आधीच एका अत्यंत उत्तम आणि सुटसुटीत सूटची व्यवस्था करून ठेवली होती. आर्यनने कोणताही वेळ न घालवता तो सूट परिधान केला, स्वतःला तयार केले आणि आशिषला सोबत घेऊन तो असायलमच्या (मानसोपचार रुग्णालयाच्या) दिशेने निघाला.​त्यांच्या या प्रवासात एक गूढ शांतता पसरली होती. गाडीत बसल्यापासून ते असायलमच्या दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत ना आशिष आर्यनशी एका शब्दानेही बोलला, ना आर्यनने आशिषला काही विचारण्याचा प्रयत्न केला. आर्यनचे संपूर्ण लक्ष केवळ त्याच्या कामावर केंद्रित होते. तो एकाग्रतेने आपल्या फोनवर कोणाशी तरी बोलण्यात कमालीचा व्यस्त होता. फोन कानाला लावलेला असतानाच, मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपच्या कीबोर्डवर त्याची ...अजून वाचा

7

Ruthless Love - 7

त्या पकडा पकडी मध्ये, तिचा लूज असलेला ड्रेस समोरून पूर्ण खाली आला होता, ज्यामध्ये तिचे अंतर्वस्त्र दिसत होते, तर चा माणूस तीची क्लि्वेज साफ पाहू शकत होता,.त्याला ड्रेस म्हणावं का हा ही प्रश्नच होता, ती बिचारी कसतरी त्याला सांभाळून घालत असे आपली लाज झाकण्यासाठी.मागून तीची पूर्ण पाठ मोकळी दिसत होती, तिच्या साईजपेक्षा किती तरी मोठा साईझ तिला दिला होता, आणि ही सर्व त्या डायरेक्टरं ची कृपा होती,.त्याने धाडकन गेट उघडलं आणि तो आत मध्ये गेला,. तस त्यांनी तिला सोडलं,..तिने बिचारीने आपला ड्रेस सावरत भिंतीचा सहारा घेऊन उभी झाली,..ती डायरेक्ट आत मध्ये आल्याने ते दोघे घाबरले,. त्यातील डायरेक्टरं म्हणाला,"मिस्टर ठाकूर ...अजून वाचा

8

Ruthless Love - 8

त्याने तिला झिडकारलं,.. "Dont toch me " तुझी लायकी राहिली नाहीं आहे आता.."च्यू.. च्यू. च्यू... नाहीं, असं सहज मरण तुला देणार नाही.. माझ्या बंधूकीतील एक गोळी सुद्धा तुझ्या वर वेस्ट करण्याएवढी तु महत्वाची नाहीं,..कदाचित डॉक्टर आपलं काम बरोबर करत नाहीं आहे, आता पर्यंत तर तु पूर्ण वेडी व्हायला पाहिजे होती, परंतु तु अजूनही तशीच आहे जशी होती तशी,.तुला अजून चांगल्या ट्रीटमेंट ची गरज आहे, आय थिंक डॉक्टरांना तुझा डोज वाढवायला सांगितला पाहिजे,."असं म्हणून त्याने तिच्या हातात असलेला आपला पाय हिसाड्याने सोडवून घेतला आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून निघाला,.आणि ती इकडे मला मारून टाका, मारून टाका म्हणून चिल्लावत होती,."आर्यन... आर्यन.. प्लिज ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय