या पुस्तकातील सर्व कविता, शीर्षके, मजकूर आणि त्यांची मांडणी यांचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या पूर्वलिखित परवानगीशिवाय या पुस्तकातील कोणताही मजकूर पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही स्वरूपात कॉपी करणे, पुनर्मुद्रित करणे, भाषांतरित करणे, प्रसारित करणे किंवा व्यावसायिक वापरासाठी वापरणे कायद्याने प्रतिबंधित आहे.

1

प्रेमाक्षर - भाग 1

[कॉपीराइट सूचनाया पुस्तकातील सर्व कविता, शीर्षके, मजकूर आणि त्यांची मांडणी यांचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.लेखकाच्या पूर्वलिखित परवानगीशिवाय या कोणताही मजकूर पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही स्वरूपात कॉपी करणे, पुनर्मुद्रित करणे, भाषांतरित करणे, प्रसारित करणे किंवा व्यावसायिक वापरासाठी वापरणे कायद्याने प्रतिबंधित आहे.© सर्व हक्क सुरक्षितलेखक : शिवराज भोकरे. ]ओठांवरचं तुझं नावन सांगताही उमजणारं,एक गोड गुपित असावं,मी विसरून जावं जगाला,पण ओठांवरचं तुझं नाव उरावं...ते नाव घेताना हळूच,गालावर खळी पडते,हृदयाच्या एका कोपऱ्यात,एक नवी सांज घडते.कधी श्रावणातल्या सरींसारखं,ते मनात येऊन बरसतं,कधी चांदण्या रात्रीत मग,माझं मन तुझ्यासाठी तरसतंते फक्त एक नाव नाही,तो तर माझा श्वास आहे,दूर असूनही तू पाठीशी,असा तो एक भास आहे.आयुष्याच्या या ...अजून वाचा

2

प्रेमाक्षर - भाग 2

तुझ्यासाठी लिहिलेली कविताडायरीच्या एका कोपऱ्यात शांत,फक्त तुझ्यासाठी एक कविता निजलीये.तुझ्या एका संवादाच्या प्रतीक्षेत,ती शब्दाशब्दाने आतून भिजलीये.तिला नाही आवडत गर्दी फक्त तुझाच एकांत मागते.तू वाचशील जेव्हा तिला हळूच,तेव्हा ती तुझ्याच सुरात जागी होते.त्यात संवादाचे काही मोकळे क्षण आहेत,आणि पुन्हा जुळलेल्या नात्याची ओढ आहे.तू दिलेल्या प्रत्येक सुुख-दुःखाची,त्या पानांवर लागलेली गोड चव आहे.ती कविता म्हणजेच माझे मन आहे,जे तुझ्याशिवाय कुठेच रमत नाही.तू वाचून घ्यावेस तिला एकदा,कारण तुझ्याविना मलाही जमत नाही.------------------------------रुसवा तुझा गोजिरवालाजणे तर तिचे रोजचेच आहे,पण तिचे रागावणे काही और असते.गोड हसण्यापेक्षाही जास्त ती,रागवून तोंड फुगवताना सुंदर दिसते.नजर जेव्हा ती तिरकी करते,आणि कपाळावर आठ्यांची रेघ उमटते.तेव्हा शांत चाललेली माझी दुनिया,एका क्षणात गरगर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय