धान्यांन भरलेलं माप ओलांडून तिचा गृहप्रवेश झाला....... अहो का म्हणून काय विचारताय... लग्न झालेल आज त्या दोघांच..... पण नवरीच्या चेहऱ्यावर होती ती भीती आणि खूप सारा गोंधळ... तर नवरदेव मात्र रागाने लाल झालेला... मान्यच नव्हतं त्याला हे लग्न .... पण काय करणार त्याच्या मोठ्या आईची इच्छा होती की त्याचं लग्न तिच्यासोबतच व्हाव.... इमोशनल ब्लॅकमेल केलं गेलेलं त्याला.... शेवटी मोठ्या आईला जास्त नाही म्हणू शकला नाही तो.... तसं तर त्याला कोणाच जास्त घेणं देणं नसायच..... पण मोठ्या आईला दुखावणं त्याच्या मनाला पटत नव्हत... कारण त्याची mom गेल्यानंतर त्याचा सांभाळ करायला मोठी आई सोडलं तर कोणीच नव्हत....
Forever Entwined - 1
धान्यांन भरलेलं माप ओलांडून तिचा गृहप्रवेश झाला....... अहो का म्हणून काय विचारताय... लग्न झालेल आज त्या दोघांच..... पण नवरीच्या होती ती भीती आणि खूप सारा गोंधळ... तर नवरदेव मात्र रागाने लाल झालेला... मान्यच नव्हतं त्याला हे लग्न .... पण काय करणार त्याच्या मोठ्या आईची इच्छा होती की त्याचं लग्न तिच्यासोबतच व्हाव.... इमोशनल ब्लॅकमेल केलं गेलेलं त्याला.... शेवटी मोठ्या आईला जास्त नाही म्हणू शकला नाही तो.... तसं तर त्याला कोणाच जास्त घेणं देणं नसायच..... पण मोठ्या आईला दुखावणं त्याच्या मनाला पटत नव्हत... कारण त्याची mom गेल्यानंतर त्याचा सांभाळ करायला मोठी आई सोडलं तर कोणीच नव्हत......गृहप्रवेश झाल्यावर एक नजर त्याने तिथे ...अजून वाचा
Forever Entwined - 2
आता कुठे निघाला आहेस तू.... अंशुल आवरून खाली आला तर शांताई ने त्याला विचारल...आता झालय ना तुझ्या मनासारखं मोठी मला खूप सारी कामे आहेत... असंच घरात नाही बसून राहू शकत मी.... रागच आलेला त्याला असं टोकल म्हणून.....शब्दांवर मर्यादा ठेवा चिरंजीव.... नुकतेच आत आलेले अनंतराव बोलले तसा त्याने सुस्कारा सोडला..... असही घरात गेस्ट होते... त्यामुळे इथे काही इशू क्रिएट नव्हता करायचा त्याला ....त्यामुळे शांतपणे तो बाहेर निघून गेला...आता पुढे...अनंतरावांची पत्नी वसुंधरा.. मागच्या चार-पाच वर्षांमध्ये हार्ट अटॅक मुळे गेल्या.... सुरुवातीपासूनच ते आणि त्यांचे मोठे भाऊ आदिश राव एकत्र राहिलेले.... वसुंधरा आणि शांताईंचं पण तसं बऱ्यापैकी जमायचं... शेवटी घर होत.... भांड्याला भांड ...अजून वाचा