रोजच्या जीवनात सहज एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा गप्पांच्या ओघात एक प्रश्न हमखास विचारला जातो — “मग, आज काय नवीन?” किंवा कधीकधी आपल्या मनातही प्रश्न पडतो, “आज असं काय नवीन आणि PRODUCTIVE काम केलं?” जेव्हा केव्हा फोनवर बोलणं होतं, तेव्हा हा प्रश्न मला कायम वडिलांकडून आणि सरांकडून विचारला जातो. सुरुवातीला वाटायचं, रोज रोज काय नवीन करणार? पण जसजसा विचार करू लागलो, तसतसा या प्रश्नामागचा उद्देश लक्षात येऊ लागला. आपल्या प्रगतीची काळजी असणारी माणसं आपल्याला असे प्रश्न विचारतात, कारण त्यांना आपण केवळ दिवस काढावेत असं नाही, तर प्रत्येक दिवसातून काहीतरी शिकावं असं वाटत असतं. सामान्य माणसाची एक प्रवृत्ती असते. एकदा

1

आज काय नवीन...?

प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो; कधी एखादा अनुभव, कधी एखादा विचार, तर कधी एखादी नवी शिकवण. पण त्या आपण नेमकं काय आत्मसात करतो, हे अधिक महत्त्वाचं असतं. बदलत्या काळासोबत स्वतःला घडवत राहणं, प्रश्न विचारण्याची जिज्ञासा जिवंत ठेवणं, चुकांमधून शिकणं आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करणं, हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग आहे. कारण नवीनपणा नेहमी बाहेरच्या जगात नसतो; तो आपल्या विचारांत, दृष्टिकोनात आणि कृतीतही असू शकतो. शेवटी, दिवस कितीही साधा असला तरी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा—आज काय नवीन? ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय