श्रावणाच्या सरी कोसळत होत्या...शेतीची कामे करायला बळीराजा नव्या जोमाने तयारी करत होता...राजगडाला सह्याद्रीच्या राक्षसी पावसाचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक सुरु झाला होता...गेली चार वर्षे शाहिस्तेखानाने स्वराज्याला पिळवटून टाकले होते...त्यातुन स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते... पण आपला राजा सर्व काही ठीक करतील यावर जनतेचा विश्वास होता...सर्व काही निवांत होते...निसर्गाने कृपा केली होती पाऊस हात देत होता. पण राजगडाच्या पद्मावती मंदिरात राजे अस्वस्थपणे येरझारा घालत होते....स्वराज्य शांत असले तरी राजांच्या मनाला शांतता नव्हती...स्वराज्य उभे राहत होते नाही ते धावते करायचे होते... स्वराज्याला मलमपट्टी करायची होती..अनेक उध्वस्त संसार नव्याने मांडायचे होते....पण कसे करणार
Full Novel
बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट - भाग १
श्रावणाच्या सरी कोसळत होत्या...शेतीची कामे करायला बळीराजा नव्या जोमाने तयारी करत होता...राजगडाला सह्याद्रीच्या राक्षसी पावसाचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक झाला होता...गेली चार वर्षे शाहिस्तेखानाने स्वराज्याला पिळवटून टाकले होते...त्यातुन स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते... पण आपला राजा सर्व काही ठीक करतील यावर जनतेचा विश्वास होता...सर्व काही निवांत होते...निसर्गाने कृपा केली होती पाऊस हात देत होता. पण राजगडाच्या पद्मावती मंदिरात राजे अस्वस्थपणे येरझारा घालत होते....स्वराज्य शांत असले तरी राजांच्या मनाला शांतता नव्हती...स्वराज्य उभे राहत होते नाही ते धावते करायचे होते... स्वराज्याला मलमपट्टी करायची होती..अनेक उध्वस्त संसार नव्याने मांडायचे होते....पण कसे करणार ...अजून वाचा
बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट भाग २
बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट भाग २ सुरतेच्या आसपास तिन्ही समुद्र...पूर्ण भारतवर्षात पसरलेले मोगली साम्राज्य...एकसो एक शूर सरदार...लाखो सैन्य...घोडं-दळ,पायदळ,शेकडो जहाज ... अगणित संपत्ती... आणि त्यांचा शहेनशहा ..."औरंगजेब"... मग कोण नजर वर करून बघणार अशा सुरतेकडे...कोण बघणार ??? सह्याद्रीच्या शिवाचा तिसरा डोळा आता उघडला होता आणि औरंगजेबाच्या सुरतेवर फिरत होता...काही दिवसातच सुरत पेटणार होती ... बहिर्जी नाईक सुरतेच्या पोटात शिरले होते....नव्हे शिवाचा तिसरा डोळाच सुरतेतून फिरत होता.... कधी भिकारी, कधी व्यापारी, कधी फकीर,कधी सैनिक,कधी मजूर, कधी सैनिक अश्या हजार वेषात बहिर्जी आणि त्यांचे साथीदार सुरतेत जवळजवळ महिनाभर फिरत होते....कुठे जास्त घबाड ...अजून वाचा