एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर

(80)
  • 78.1k
  • 30
  • 39.2k

“अरे रोहन, रात्री जरा माझ्याबरोबर येशील प्लिज?”, शरयु ने स्वयंपाक-घरातुन हात पुसत-पुसत विचारले. “आता कुठे? मोठ्या मुश्कीलीने शनिवार-रविवार मिळतात त्यात तुझी काम!”, रोहन नाराजीच्या स्वरात म्हणाला. “अरे, एअर-पोर्ट वर जायचे आहे. तुला ती राधीका आठवते? आपल्या कॉलेज मध्ये होती? माझी मैत्रिण? ती येणार आहे ऑस्ट्रेलियाहुन. तिला आणायला जायचे आहे.” शरयु राधीकाचे नाव ऐकताच रोहनचे कान टवकारले. राधीका, कॉलेजमधील एक हॉट-बेब, कुणालाही आवडावी अश्शीच. रोहनला ही आवडायची. पण तो कधी तिच्याशी याबद्दल बोलु शकला नाही. पुढे शरयुशी त्याची ओळख झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न केले. ७-८ वर्षांनंतर मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असलेली ‘राधीका’ आणि तिच्या आठवणी रोहनच्या मनात उफाळुन

Full Novel

1

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-१]

“अरे रोहन, रात्री जरा माझ्याबरोबर येशील प्लिज?”, शरयु ने स्वयंपाक-घरातुन हात पुसत-पुसत विचारले. “आता कुठे? मोठ्या मुश्कीलीने शनिवार-रविवार मिळतात तुझी काम!”, रोहन नाराजीच्या स्वरात म्हणाला. “अरे, एअर-पोर्ट वर जायचे आहे. तुला ती राधीका आठवते? आपल्या कॉलेज मध्ये होती? माझी मैत्रिण? ती येणार आहे ऑस्ट्रेलियाहुन. तिला आणायला जायचे आहे.” शरयु राधीकाचे नाव ऐकताच रोहनचे कान टवकारले. राधीका, कॉलेजमधील एक हॉट-बेब, कुणालाही आवडावी अश्शीच. रोहनला ही आवडायची. पण तो कधी तिच्याशी याबद्दल बोलु शकला नाही. पुढे शरयुशी त्याची ओळख झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न केले. ७-८ वर्षांनंतर मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असलेली ‘राधीका’ आणि तिच्या आठवणी रोहनच्या मनात उफाळुन ...अजून वाचा

2

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-२]

“अरे खरंच जा रोहनं, मी आत आईबरोबर पापड करत बसणार तु तसाही कंटाळशील. त्यापेक्षा जा ना तिच्याबरोबर. आणि ती तुला नविन आहे का? कॉलेजपासुनची आहेच की ओळख”, शरयु. राधीका आपल्या भुवया थोड्याश्या उंचावुन म्हणाली, “बघं गं, मला काही प्रॉब्लेम नाही, पण नंतर तुच म्हणशील माझा नवरा पळवला म्हणुन!!” आणि दोघीही हसायला लागल्या.रोहनने लगेच आपले कपडे बदलले. राधीकाबरोबर सिनेमाला जायचे यात एकदम थ्रिल्ल होते, पण त्याच बरोबर शरयुला एकटीला सोडुन जायला ही नको वाटत होते. शेवटी काय हरकत आहे. तसेही शरयु म्हणत आहे म्हणुनच जात आहे ना, लपुन-छपुन तर जात नाहीये. उगाच त्यांचे पापड-लाटणे बघण्यापेक्षा सिनेमा बघीतलेला बरा.. असं मनाला ...अजून वाचा

3

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-३]

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी रोहन गाडीत बसला. कालचा राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध अजुनही गाडीत दरवळत होता. काहीतरी जादु होती सुवासामध्ये. मन वेड करणारा तो सुगंध रोहनलाही वेड करत होता. त्याला असं वाटत होतं तडक राधीकाकडे जावं आणि तिला आपल्या बाहुपाशात घ्यावे. मग अचानक तो भानावर आला. राधीकासाठी असणारी मनाची ओढ त्याला जाणवत होती, पण त्याचवेळी शरयुची आठवण त्याला मागे खेचत होती. मनाची ही ओढाताण त्याला असह्य करत होती. दिवसभराचे काम कसे तरी संपवुन तो घरी निघणार होता एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर राधीकाचा नंबर बघुन त्याने तो पटकन उचलला. “हाय रोहन, कसा आहेस?”, राधीका“हाय!, मी मस्त मज्जेत. बोल कसा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय