प्रेमपत्र - LETTER TO YOUR VALLENTINE Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र में मराठी पीडीएफ

प्रेमपत्र - LETTER TO YOUR VALLENTINE

Vrishali Gotkhindikar मातृभारती सत्यापित द्वारा मराठी पत्र

प्रेमाची जाणीव होते तेव्हा मन अगदी विभोर होते .कधी कधी मोहाचे क्षण अचानक समोर येतात आणि तेव्हा प्रेमाची खरी कसोटी लागते .अशरीरी आणि कायमच्या प्रेमाचा हा साक्षात्कार पण खुप काही शिकवून जातो .