लिफ्ट - part -1 Amita a. Salvi द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ

लिफ्ट - part -1

Amita a. Salvi Verified icon द्वारा मराठी लघुकथा

सुनिताबाई हाॅस्पिटलच्या त्या रूममधे आल्यापासून तेथील वातावरण बदलून गेलं होतं. कोंदटपणा कमी झाला होता. दिव्यांचा मंद प्रकाश आपोआप वाढलाय असं सुमनला वाटू लागलं.