लेखकाने आपल्या पहिल्या पुस्तकाची ओळख करून दिली आहे, ज्यामध्ये त्याची वाचनाची आवड आणि लेखनाची इच्छा व्यक्त केली आहे. मातृभारती पब्लिकेशनच्या माध्यमातून हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहचवले गेले आहे. प्रस्तावनेत, लेखकाने आई-वडिलांच्या कष्टांची आणि त्यांची स्वप्ने मोडल्याबद्दल चर्चा केली आहे. तसेच, त्यांच्या दु:ख आणि संघर्षांचे वर्णन करण्याचे आश्वासन दिले आहे. लेखकाच्या "आसवे" या कवितेतील काही ओळीही दिल्या आहेत, ज्यामध्ये दुःख, अश्रू, आणि आई-बाबांच्या प्रेमाची विनंती व्यक्त केली आहे.
एक असे वादळ
Pravin Gavankar द्वारा मराठी कथा
Three Stars
2.6k Downloads
12.1k Views
वर्णन
आई-बापाचे उपकार कदाचित या जगात तो परमेश्वर हि फेडू शकत नाही. आपण तर एक साधारण माणूस आहोत. आई-वडील आयुष्यभर कष्ट करतात आणि आपल्या मुला-बाळांना मोठे करतात, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा न ठेवता फक्त सुखाने, आनंदाने राहण्याचे स्वप्न ते पाहतात. पण ज्यावेळी त्यांची ती स्वप्न अशाप्रकारे कोलमडून पडतात की पुन्हा कोणाचा आधार ते घेऊ शकत नाही. त्यावेळीची त्यांची हि अवस्था कशी झाली का झाली ते कोणत वादळ होत की, ज्याने त्यांच स्वप्न, आनंद आणि सुख हिरावून घेतले याचे उत्तर कदाचित त्यांच्याकडे पण नसते. अशाच एका प्रसंगरुपी वादळाचे वर्णन मी करणार आहे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा