"श्यामची आई" या कथेत श्यामची आई आजारी आहे आणि श्याम आपल्या मित्रांना आईच्या आठवणी सांगतो. तो विचार करतो की मनुष्य गरीब असला तरी त्याच्या मनाची श्रीमंती महत्वाची आहे. श्यामच्या आईच्या घरात कांडपिणी म्हणून मथुरी आणि इतर बायका काम करत असतात. मथुरीच्या मुलाने त्यांच्या घरी काम केले आहे. मथुरी उन्हाळ्यात गोड फळे आणून देते. एक दिवस, मथुरी कामावर येत नाही, कारण तिच्या ताप आले आहेत, आणि एक दुसरी बाई कामावर येते. श्यामच्या आईने तिच्या कामाच्या कर्तव्याबद्दल विचारले, ज्यावर त्यांना उत्तर मिळते की मथुरीने दुसऱ्या बाईला पाठवले आहे. कथा कृतज्ञता आणि कर्तव्यबुद्धीवर केंद्रित आहे. श्यामची आई - 5 Sane Guruji द्वारा मराठी फिक्शन कथा 19.3k 7.4k Downloads 16.5k Views Writen by Sane Guruji Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन श्यामची आई रात्र पाचवी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तू पडून रहा. अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दु:ख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे. असे म्हणून श्यामने सुरूवात केली. मित्रांनो! मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्रा असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दु:खे हृदयातील दारिद्रयामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले. Novels श्यामची आई पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा