ही कथा पुरातन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगाच्या प्रवासाबद्दल आहे. लेखक प्रा. डॉ. ए. पी. धांडे आहेत. या कथेचा उद्देश वाचकांना तंत्रज्ञानाच्या इतिहासातील बदल आणि त्याचा वर्तमानावर कसा परिणाम झाला आहे याबद्दल जागरूक करणे आहे. कथा तंत्रज्ञानाच्या विकासाच्या विविध टप्प्यांचा अभ्यास करते आणि त्याचा समाजावर, जीवनशैलीवर व विचारशक्तीवर कसा प्रभाव पडला आहे हे स्पष्ट करते. कथेत तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीचे स्वरूप आणि त्याच्या वापराची पद्धत याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. या शोधात, लेखकाने तंत्रज्ञानाच्या वापराच्या लाभांबरोबरच त्याच्या संभाव्य धोक्यांवरही प्रकाश टाकला आहे. अशाप्रकारे, ही कथा वाचकांना एक व्यापक दृष्टिकोन प्रदान करते, ज्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाचा इतिहास आणि त्याच्या भविष्यातील संभाव्यता समजून घेता येतात.
पुरातन मंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान बदलत्या युगाचा प्रवास
A P DHANDE द्वारा मराठी आध्यात्मिक कथा
2.5k Downloads
11k Views
वर्णन
मंत्रज्ञान म्हटले कि आपण एकदम पुराणयुगात जातो ज्या काळात मंत्र लोकांना इच्छाशक्तिनुसार फळत असत आणि तंत्रज्ञान आपणास आजच्या आधुनिक युगात घेऊन जाते जिथे सर्व व्यवहार तंत्राने (Technology ) चालतात.आधुनिक युगात मंत्रज्ञान हे खोटे पडले आहे कारण या युगात मंत्राचा प्रभाव राहिलेला नाही.मुळातच मंत्र हे मनुष्याची एक आत्मकेंद्रित शक्ती आहे जी एकाग्र मनाने विशिष्ट परिस्थितीत,वातावरणात, शुद्धरूपी मनाने,विशिष्ट मंत्र सामुग्री व निरनिराळे घटक (parameters) वापरून प्राप्त करता येते. यावर संपूर्ण विवेचन पुढे केलेलेच आहे. आता थोडा युगाचा विचार करू पण तत्पुर्वी धर्म आणि संस्कृती यातील फरक थोडक्यात समजावून घेऊ.जगात मुख्यताः तिन धर्म आहेत जे हिंदू,मुस्लिम आणि ख्रिश्चन.या व्यतिरिक्त इतर अनेक धर्म पंथ जसे बौद्ध,जैन,शिया,सुन्नी,कॅथॉलिक,प्रोटेस्टंट आणि इतर अनेक.येथे धर्म हा ईश्वराच्या अस्तित्वाशी निगडित आहे म्हणजे त्याचे अस्तित्व आहे अथवा नाही.परंतू संस्कृती हि साधारणतः लोकांची समाजातील राहणी,आचारविचार यांच्याशी निगडित आहे. तसे पहिले तर धर्म आणि संस्कृती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजायला हरकत नाही. वरील तिन धर्मांपैकी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माला उगम (सुरवात) आहे परंतु हिंदू धर्माला उगम (सुरवात) नाही. तो काळाच्या सुरुवातीपासुन अस्तित्वात होता आणि म्हणुनच सर्वात जुना असा धर्म मानण्यात येतो.याच धर्मात चार युगे सांगितली आहेत ती म्हणजे सत्ययुग,द्वापारयुग,त्रेतायुग आणि कलीयुग.प्रत्येक युगात मनुष्याची वागणूक देखील वर्णन केली आहे व ती युगाप्रमाणे बदलली आहे जसे सत्ययुगात माणसे प्रामाणिक होती जी कलियुगात नाहीत वगैरे आणि म्हणुनच हिंदू धर्माचा संदर्भ या पुस्तकात घेतला आहे. येथे ज्ञान आणि विज्ञान यातील फरक स्पष्ट करतो कि ज्ञान म्हणजे जे मनुष्य निसर्गाकडून व गुरूंकडून आकस्मात होते तर विज्ञान म्हणजे मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून इतर लोकांसाठी वापरणे.ज्ञान हे स्वतः पुरते सीमित असते व ते अनुभवालागते तर विज्ञान हे प्रयोगाने दाखविता येते. जुने मंत्र आधुनिक तंत्र, या युगात मंत्र न फळण्याची शक्यता याचा एक शास्त्रोक्त विचार मांडला आहे. वाचकांना हे पुस्तक आवडेल अशी आशा करतो.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा