"श्यामची आई" ही कथा श्यामच्या जीवनातील एक अनुभवावर आधारित आहे. संध्याकाळी श्यामच्या आईने त्याला बाहेर जाण्याची परवानगी दिली, परंतु त्याआधी एका म्हातारीला मदत करण्यास सांगितले. ती म्हातारी आजारी होती आणि तिच्या डोक्यावरच्या गोयल्याची आवश्यकता होती. श्यामने म्हातारीला मदत करण्याची ठरवली, परंतु त्याला लोकांच्या हसण्याची भीती होती. त्याने म्हातारीसाठी गोयला चढविताना आपल्या मनातील भीतीवर मात केली. काही लोक त्याला चेष्टा करत होते, पण श्यामने त्यांना सांगितले की तो घरी जाऊन आंघोळ करणार आहे. श्यामच्या आईच्या शिक्षणाचे आणि सहानुभूतीचे महत्त्व यावर या कथेत जोर देण्यात आले आहे.
श्यामची आई - 25
Sane Guruji
द्वारा
मराठी फिक्शन कथा
2.3k Downloads
7.2k Views
वर्णन
संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. आई! मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधराकडे, नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला, तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे, असे सांग. जाऊ का आई म्हणाली, श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन, जा. आई! लोकांनी बघितले, तर मला हसतील.
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा