"श्यामची आई" ही कथा श्यामच्या कर्जाच्या समस्या आणि त्याच्या कुटुंबातील संघर्षावर आधारित आहे. श्यामचे वडील कर्जाच्या वाढत्या भारामुळे चिंतित आहेत, परंतु ते शेते विकायच्या विचाराला विरोध करत आहेत कारण त्यांना जमीन विकणे पाप वाटते. श्यामची आजोबा, ज्यांना नाना म्हटले जाते, त्यांना वडिलांना शेते विकण्याचा सल्ला देण्यासाठी आले आहेत. त्यांनी पूर्वीही याबद्दल बोलले होते, पण वडिलांनी त्यांचा सल्ला घेतला नाही. नाना वडिलांना कर्जाची गंभीरता समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु वडील त्यांच्या गर्वामुळे ऐकायला तयार नाहीत. नानांनी कर्जाच्या समस्येवर उपाय सुचवले, पण वडिलांचा अभिमान आणि आत्मसन्मान त्यांना निर्णय घेण्यात अडथळा आणत आहेत. कथा कर्जाच्या ताणामुळे कुटुंबातील ताणतणाव, अभिमान आणि नातेसंबंधांचे महत्त्व दर्शवते. श्यामची आई - 34 Sane Guruji द्वारा मराठी फिक्शन कथा 5k 3.7k Downloads 9.8k Views Writen by Sane Guruji Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन श्यामने सुरुवात केली: आमचे कर्ज दिवसेंदिवस वढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एकदोन मोठी शेते विकली असती, तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील-आमचे आजोबा-आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहारचतुर, हिशेबी व धोरणी ते होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले, तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. Novels श्यामची आई पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया... More Likes This धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा