"श्यामची आई" ही कथा श्यामच्या आईच्या आजारपणाची आणि तिच्या देखभालीची आहे. श्यामची आई गंभीर आजारी आहे आणि तिची काळजी घेण्यासाठी सखूमावशी आलेली आहे. मावशीने आईसाठी सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या आहेत, जसे की स्वच्छ अंथरूण, ताप मोजण्यासाठी थर्मामीटर, आणि विशेष आहार. मावशीच्या सेवेमुळे आईच्या दुखण्याला कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आईच्या आवडत्या मांजरी मथीचीही मावशी काळजी घेते. कथेत श्यामचा मोठा भाऊ मुंबईहून चार दिवसांच्या रजेवर घरी येतो आणि आईच्या अवस्थेवर बघून दुःखी होतो. त्याला आईच्या आजाराची खूप चिंता आहे. कथा आईच्या प्रेम, काळजी आणि मावशीच्या सेवाभावाची गहराई दर्शवते. श्यामची आई - 39 Sane Guruji द्वारा मराठी फिक्शन कथा 2.1k 3.2k Downloads 8.8k Views Writen by Sane Guruji Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते त्यांची ती कुत्री होती. सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी, ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला, तर कोलनवॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. Novels श्यामची आई पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया... More Likes This टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा