कथेत गजाभाऊ आणि लेखक अरुण वि. देशपांडे यांची कॉलनीतील गप्पांची आणि त्यांची मजेदार जीवनशैली याबद्दलची कहाणी आहे. कॉलनीतील घरांमध्ये चांगले संबंध असून, त्यांच्या जीवनात निवृत्तीनंतरचा काळ आरामदायक आहे. मात्र, गृहखात्याच्या अधिसूचनेमुळे घरातील कामे करण्यास भाग पडल्याने त्यांच्या गप्पा थांबतात. गजाभाऊ आणि लेखक या शिस्तीच्या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे गृहिणींना आनंद होतो. त्यांना काम न करता आराम करण्याची सवय लागलेली असते, ज्यामुळे त्यांच्या मित्रांचे त्यांच्यावर हसू येते. या मजेदार परिस्थितीत लेखक एकत्रित जीवनाचा आनंद घेतो, पण त्याच्या वागण्यामुळे कधी कधी त्याला गजाभाऊच्या घरात त्याच्या नावाचा उल्लेख ऐकावा लागतो. काय हो हा चमत्कार...! (विनोदी कथा ) Arun V Deshpande द्वारा मराठी हास्य कथा 3.9k 4.2k Downloads 12.3k Views Writen by Arun V Deshpande Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन विनोदी- कथा ------------------------------------------------ काय हो हा चमत्कार ....! ले- अरुण वि.देशपांडे ---------------------------------------------------------------------- कॉलनीत गजाभाऊ आणि मी आमची घरे आजू-बाजूला , कॉलनीत शेजारी –शेजारी आहोत ,सहाजिकच आमचे गुळपीठ -नाते होते. शेजारी देशाशी मधुर-संबंध असवेत " ही राजनीती आम्हाला अवगत होती , आमच्या घराच्या भिंती पलीकडे -अलीकडे असे चोहीकडून सीमेवर असते तसे तणावपूर्ण वातावरण कधीच नसते. उलट आमची घरे म्हणजे-- आओ-जाव -घर तुम्हारा " असे मुक्त-दळणवळणक्षेत्र “ घोषित केलेला प्रदेश असल्यामुळे , ओळखीचा -आपला माणूस " हाच आमच्या एरीयात व्हिसा आणि पासपोर्ट होता .कॉलनीतील सर्वांना या सवलतीचा फायदा घेता येत असे. आयुष्याच्या "सेकंड-इनिंग " मधले आम्ही बहुसंख्य असल्यामुळे .सध्या कॉलनीतील वातावरण .आजोबा-आजीची More Likes This भयानक सपना - 1 द्वारा Gunjan Gayatri फजिती एक्सप्रेस - भाग 1 द्वारा Writer पत्रकार धोंडीराम धोत्रे - 1 द्वारा Writer तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण द्वारा Kalyani Deshpande एकापेक्षा - 1 द्वारा Gajendra Kudmate हा खेळ जाहिरातींचा द्वारा Kalyani Deshpande दिवाळीची नव्हाळी द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा