हा लेख जातीवादावर नाही तर मानवतेवर आधारित आहे. लेखक सांगतो की, मनुष्य जातीत जन्म घेतल्याने तो तात्काळ माणूस होत नाही. एक किस्सा सांगताना, त्याच्या मित्र पाटीलच्या भयानक अनुभवावर हसतो, जेव्हा पाटील एका कुत्र्याने घाबरून गहिवरला. दुसऱ्या मित्राच्या उदाहरणातून लेखक बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करतो, जो दारू पिऊन गटारात बुडून असतो पण तरीही स्वतःला आंबेडकरवादी मानतो. लेखक तिथे जातीयवादाविरुद्ध बोलतो आणि महान व्यक्तिमत्त्वांचे नामकरण करून त्यांच्या विचारधारेला अडथळा आणणारे लोकांवर टीका करतो. तो जोर देतो की, या महान व्यक्तींना "माणूस" म्हणून ओळखणे आवश्यक आहे. लेखात जातीवादामुळे समाजातील माणूसपणा कमी होण्याबद्दल चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माणूस Manish Vasantrao Vasekar द्वारा मराठी नियतकालिक 1k 2.6k Downloads 8.3k Views Writen by Manish Vasantrao Vasekar Category नियतकालिक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मला अश्या फुकट फुशारक्या मारणाऱ्या दोघांना, म्हणजे वरपिता आणि वधूपिता याना सांगायचं आहे कि हि हुंड्याची प्रथा कुठे तरी थांबवा. ह्यात कमीत-कमी एका गरीब कुटुंबाचा हकनाक बळी जातो. वरपिता हक्काने ने हुंडा मागतो आणि वधू पिता तो देण्यासाठी लागेल ती तजवीज करण्यासाठी झटतो. आणि मग कर्जाचा डोंगर आणखीनच वाढवत तो खोल खाईत घसरला जातो. ह्यामधूनच मग कर्जबाजारी शेतकरी आणि सामान्य माणसे सुटकेसाठी आत्महत्येसारखा मार्ग निवडतात. आणि हि हुंड्याची प्रथा तशी सर्वच जातीत फोफावली आहे पण ती मराठ्यांमध्ये जरा जास्त जाणवते. तेव्हा कृपा करून ह्या हुंडा पद्धतीचा नायनाट मराठ्यांनी करून, सर्व मानव जाती समोर एक आदर्श ठेवावा आणि ह्यातच खरा मर्द पण आहे हे जाणून घ्यावे. दारू आणि नशाबाजी हा एक असा सामाजिक अजात शत्रू आहे कि तो जो समाज वर येऊ पाहत आहे त्यांना कायमचा अजगरासारखा जखडून खाली खेचत आहे. आता हि नशाबाजी पण सर्वत्र पसरली आहे. पण हिचे प्रमाण जास्त आहे ते अशा लोकात जे कायम स्वतःलाच कमी लेखत नेहमीच दुःखसागरात बुडलेले असतात. अशा स्वतःच मागास समजल्या जाणाऱ्याना सदानकदा असं वाटत असत कि उच्चवर्णीय आपला फक्त पाणउतारा करत आहेत आणि आपल्यावर फक्त अन्याय होत आहे आणि मग ह्या विरोधात त्यांनी काहीतरी ज्वलंत प्रतिकार केला पाहिजे, उठाव केला पाहिजेल. More Likes This गप्पा द्वारा Kalyani Deshpande संयोग आणी योगायोग - 1 द्वारा Gajendra Kudmate ज्योतिष शास्त्र द्वारा Sudhakar Katekar समाज सुधारक - आगरकर द्वारा Nagesh S Shewalkar जिवंत असताना सुख द्या द्वारा Sadhana v. kaspate एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास द्वारा Nagesh S Shewalkar ओळख द्वारा Kaustubh Anil Pendharkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा