कहाणी "गंधाळलेला पाऊस" या निसर्गाच्या सुरम्य वातावरणात सुरू होते, जिथे सोनेरी किरणे आणि विविध रंगांनी सजलेले आभाळ आहे. लेखकाच्या मनात प्रेमाचा रंग आहे, कारण त्याची पत्नी त्याच्यासोबत आहे. लग्नानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकटे बाहेर पडले आहेत, एकमेकांशी बोलण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली आहे. वाऱ्यावर रिमझिम सरी बरसत आहेत, आणि लेखकाच्या पत्नीने त्या थेंबांना आपल्या ओंजळीत भरून घेतले आहे. पाऊस तिला आवडतो, आणि ती लहानपणातील आठवणी सांगते. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला काही मुलं कागदी नावा बनवून पाण्यात सोडत आहेत, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येते. लेखक तिला त्या मुलांबरोबर उतरायची सूचना देतो, आणि ते दोघेही त्या आनंदात सामील होतात. कहाणी प्रेम, आनंद, आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव देणारी आहे, जिथे एक साधा पाऊसही एका जोडप्याच्या प्रेमात एक सुंदर क्षण बनतो. गंधाळलेला पाऊस Suchita Ghorpade द्वारा मराठी प्रेम कथा 36 3.1k Downloads 10.6k Views Writen by Suchita Ghorpade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गंधाळलेला पाऊस सारा भवताल नितळ सोनेरी किरणांनी झळाळून निघाला होता.त्याने धुक्याची जणू काही झिलईच पांघरली होती.उबदार दवांचे सुंदर प्रतिबिंब मनाच्या आरश्यात झिरपत होते.आभाळ विविध रंगानी सजलेले होते.हा श्रावण सोहळा पाहून मन भरून ओसंडून वाहत होते.सारा परीसर हिरवाईने नटलेला, जशी डोंगरमाथ्याने हिरवी शालच पांघरावी.रिमझिम सरी जश्या बरसू लागल्या तसे या थेंबांच्या सुमधूर संगीताने सारी सृष्टीही डोलू लागली. मन आज जरा जास्तच आनंदात डोलत होते, कारण या निसर्गांच्या रंगाबरोबर ते अजून एका रंगात रंगले होते.'प्रेमाचा रंग' जो माझ्यावर चढला होता.आज माझ्यासोबत कुणीतरी होते.कुणीतरी आपले फक्त आपले.आणि ती व्यक्ती होती माझी More Likes This अबोल प्रीत - भाग 1 द्वारा Prasanna Chavan मर्यादा एक प्रेमकथा - 1 द्वारा Pradnya Chavan माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1 द्वारा Pradnya Chavan प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 द्वारा siddhi संग्राम : एक प्रतिशोध - 1 द्वारा Bhagyashree Parab पावसांच्या सरी - भाग 1 द्वारा Arjun Sutar भाग्य दिले तू मला .... भाग 1 द्वारा Anjali इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा