कथेतील मुद्दा म्हणजे अनिरुद्ध आणि नीलिमा यांच्यात पैशांवरून वाद सुरु आहे, ज्यामुळे नीलिमा चिंतित आहे कारण अनिरुद्धची मनी मेनेजमेंट योग्य नाही. नीलिमाची चिंता आहे की आपातकालीन परिस्थितीत रोख रक्कम न असल्यास किती कठीण होईल. त्याच्या आई-बाबांना या वादात हस्तक्षेप न करता शांत राहणे योग्य वाटते, कारण त्यांना अनुभवातून कळले आहे की काही गोष्टी थांबवण्याची गरज असते. या दरम्यान, नीलिमाच्या बहिणीच्या पतीला हार्ट प्रॉब्लेम झाला आहे आणि त्याला बायपास सर्जरीसाठी पैसे उभारणे आवश्यक आहे. नीलिमा आणि अनिरुद्धच्या कुटुंबाने एकत्र येऊन आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वांना एकत्र राहण्याची महत्त्वाची जाणीव होते. अनिरुद्धची आई-बाबा नीलिमाला धीर देतात, आणि नीलिमा अनिरुद्धला परिस्थिती सांगते. अनिरुद्ध पैसे किती लागतील हे विचारतो. जाणीव - (कथा) Arun V Deshpande द्वारा मराठी कथा 5.7k 2.3k Downloads 9.4k Views Writen by Arun V Deshpande Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कथा - जाणीव ---------------------- अनिरुद्धाचे आणि नीलिमाचे पैश्यावरून सुरु झालेले वाद आणि त्यावरची चर्चा ,त्याचे आई -बाबा दोघेही शांतपणे पहात होते , या दोघांच्या वादात या वेळी तरी आपण बोलणे बरे नाही म्हणून गेल्या पिढीतले हे पती-पत्नी - नव्या पिढीतल्या कपल्स -च्या डिस्कशन मध्ये इंटरफेअर करीत नव्हते , गेल्या महिन्यापासून पैश्याचा विषय आणि त्यावर वाद सुरु होता ..अनिरुद्धची मनीमेनेजमेंट अजिबात बरोबर नसते .त्यामुळे इमर्जन्सी च्या वेळी हात पसरण्याची वेळ आली तर ते किती लाजिरवाणे असेल "..!त्यापेक्षाही वेळेवर आपण उपयोगाचे नाही" याचे मला जास्त वाईट वाटते आहे . ,गरज पडेल त्यावेळी रोख रक्कम असलीच पाहिजे , ती नसेल तर किती More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा