चारठाणा, परभणी जिल्ह्यातील एक साधेसे खेडेगाव असून, हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव आहे. इथे पुरातन मंदिरे आणि भग्नावशेष असल्याने इतिहासप्रेमींमध्ये याची माहिती आहे, पण हे गाव फार प्रसिद्ध नाही. चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र असून, या भागात राष्ट्रकुट साम्राज्याच्या काळात ३६० शिव मंदिरांची निर्मिती झाली होती. १९९३ च्या भूकंपानंतर अनेक मंदिरांची नासधूस झाली, पण नवीन मंदिरेही सापडली आहेत. गावात सर्वात प्रसिद्ध दीपमाळ किंवा विजयस्तंभ आहे, जो ४५ फुट उंच आहे आणि तो मातीखाली दफन करण्यात आला होता. हे सर्व पुरातन ठेवा गावाची शांतता राखण्यासाठी महत्त्वाचे आहे.
चारठाण्याचे शिल्प वैभव: बरेचसे अप्रसिद्ध
Aditya Korde द्वारा मराठी प्रवास विशेष
2.1k Downloads
7.6k Views
वर्णन
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे, अगदी माळदाचे. ‘माळद’ हा छप्पराचा एक प्रकार असतो. मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात खजीनादागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर माणूस( हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही ह्या घराच्या माळदात लपवले होते असे मला सांगितले) लपवता येतो. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना, झोपताना वरून साप अंगावर पडणे इथल्या लोकाना
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा