"संपूर्ण बाळकराम" हे राम गणेश गडकरी यांच्या "कवीचा कारखाना" या साहित्यकृतीतील एक महत्त्वाचे विचार आहे. कवीने काव्याचं महत्त्व स्पष्ट केलं आहे, ज्यात काव्याला सर्व राष्ट्रे, धर्म, आणि जातींमध्ये एक समान मान्यता दिलेली आहे. काव्य हे राष्ट्राच्या बुद्धिवैभवाचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. गडकरी यांचे विचार स्पष्ट करतात की, काव्य आणि राष्ट्रोत्कर्ष यांच्यात एक निकट संबंध आहे; कविता वीरांना आणि प्रेमींना प्रेरणा देते, तर वीरांनी आणि प्रेमींनी कविता निर्माण केली आहे. कविता एक समृद्ध आणि जटिल विषय आहे, ज्याची व्याख्या करणे कठीण आहे. गडकरी यांचे विचार काव्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतात, जसे की रचना, प्रतिमा, आणि भावनांचा आविष्कार. कविता हवी आहे, कारण ती मानवजातीच्या सुखसमाधानासाठी महत्त्वाची आहे. गडकरी यांचा उद्देश हा आहे की, कविता जीवनात एक अनिवार्य स्थान आहे आणि तिच्या माध्यमातून मानवता एकत्र येते. संपूर्ण बाळकराम - 5 Ram Ganesh Gadkari द्वारा मराठी कथा 1.6k 5.6k Downloads 12.3k Views Writen by Ram Ganesh Gadkari Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन या जगतीतलावर अखिल मानवजातीच्या सुखसमाधानाची जी जी साधने आहेत, त्या सर्वात काव्याला सर्व राष्ट्रांनी, सर्व धर्मांनी आणि सर्व जातींनी एकमताने अग्रस्थान दिलेले आहे. काव्यात राष्ट्राचे बुध्दिवैभव आणि कर्तृत्वशक्ती इतिहास आणि संस्कृती, विकारोत्कर्ष आणि नीतिमत्ता, अशी जोडपी एकाच वेळी विहरत असल्यामुळे राष्ट्राचे सर्वस्व त्याच्या काव्यात प्रतिबिंब होत असते. ज्यांना लिपी नाही, अशी राष्ट्रे थोडीबहुत सापडतील परंतु लौकिक काव्याविरहित राष्ट्र कधीही सापडणार नाही. लेखनकलेच्या अभावी इलियडसारखी महाकाव्ये कैक पिढयांपर्यंत नुसती जिभेच्या शेंडयावर नाचत आली होती. कवितेचा व राष्ट्रोत्कर्षाचा परस्परांशी निकट संबंध आहे. कवितेने वीरांना आणि प्रणयीजनांना उत्साह दिला आहे, आणि वीरांनी व प्रणयीजनांनी कवितेला विषयांचा पुरवठा केला आहे सुंदर स्त्रियांना चढवून ठेविले आहे. कवितेने किती तरी लोकांना शुध्द वेडे केले आहे, तर शुध्द वेडयांनी किती तरी कविता केल्या आहेत! आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर चार शब्द लिहिण्याचा आज मी प्रयत्न करून पाहणार आहे. Novels संपूर्ण बाळकराम वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येत... More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari भिकारी ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 द्वारा sabdhpriyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा