कथेत एक उंदराचे पिल्लू आपल्या आईला सांगते की ते बाहेर जाणार नाही कारण कुणीच त्याला पसंद करत नाही. त्याची आई त्याला समजावते की त्याला एकटा राहायला नको आहे. पिल्लू उदास होते, पण आईच्या समजावणीमुळे ते नदीकाठावर खेळायला जातात. तेथे त्यांना गणपती बाप्पा एका कमळाच्या फुलामध्ये बसलेले दिसतात. पिल्लू घाबरते, पण बाप्पा त्याला आश्वासन देतात की ते त्याला काहीही हानिकारक करणार नाहीत. पिल्लू बाप्पाशी संवाद साधत असताना, बाप्पा सांगतात की ते कैलासवर राहतात. सर्व संवादातून पिल्लूला धाडस मिळते आणि बाप्पा त्याला नवे मित्र बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात. बाप्पांची जंगल सफर Suchita Ghorpade द्वारा मराठी बाल कथा 6k 5.8k Downloads 17.6k Views Writen by Suchita Ghorpade Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बाप्पांची जंगल सफर “ये आई... मी ना आता बाहेरच जाणार नाही..” इटूकले मिटूकले उंदराचे पिल्लू आपल्या आईला म्हणाले.“अरे बापरे... पण तू का नाही जाणार बाहेर..?” आईने पिल्लाला विचारले.“कारण मला कुणीच पसंद करत नाही.सगळे तर त्या चीनमीन चिऊला , विंकी खारुटली आणि मोहन मोरालाच पसंद करतात.मला तर कुणी विचारत देखील नाही.मी बाहेर गेलो तर कुणी मला पाहात नाही.बोलत नाही.मला आता इथे मुळीच राहायचे नाही..”“अरे पण तू निघून गेलास तर मग मला तुझी आठवण येईल.आणि मग रात्र झाल्यावर तू कुठे झोपणार..? आणि काय खाणार..?”“ह्याचा तर मी विचारच केला नव्हता..मग आता मी काय करू..?” More Likes This शिवेंद्र आणि बोलणारा मोर - 1 द्वारा gauri kshirsgar लहान कथा एक ते छप्पन द्वारा Ankush Shingade मुलांच्या आत्महत्या? द्वारा Ankush Shingade खाजगीकरण - भाग 1 द्वारा Ankush Shingade माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा