"संपूर्ण बाळकराम" हे "दीडपानी" नाटकाचे एक दृश्य आहे, ज्यात एक वडील, प्रोफेसर कोटिबुध्दे, आपल्या आठ-दहा महिन्यांच्या रडणाऱ्या बाळाला समजूत घालतो. ते गंभीर वाणीने सांगतात की रडण्याने कोणालाही काहीही फायदा होत नाही आणि आस-पासच्या लोकांना त्रास होतो. बाबू रडत राहतो, आणि प्रोफेसर त्याला आरोग्यशास्त्र, तत्त्वज्ञान, आणि ज्योतिष याबद्दलची उदाहरणे देऊन रडण्याचे अपायकारक परिणाम स्पष्ट करतो. त्यांनी बाळाला रडण्यापासून रोखण्यासाठी विविध तर्क आणि विचार मांडले, परंतु बाबूच्या रडण्याने त्यांचे प्रयत्न फोल ठरले. हे संवाद एक प्रकारचा विनोदात्मक संवाद आहे, ज्यात वडिलांची गंभीरता आणि बाळाची चिडचिडी एकत्रितपणे प्रस्तुत केली जाते.
संपूर्ण बाळकराम - 12
Ram Ganesh Gadkari द्वारा मराठी कथा
2.5k Downloads
7.6k Views
वर्णन
(स्थळ: घरासमोरील अंगण. वेळ- चांदण्या रात्रीचा पहिला प्रहर. पात्रे: भोकाड पसरून रडणारा आठ-दहा महिन्यांचा बाबू. बाबूची समजूत घालीत असलेले त्याचे वडील- तर्कालंकारचूडामणी प्रोफेसर कोटिबुध्दे.) प्रा. कोटिबुध्दे : (गंभीर वाणीने) बाबू, रडू नकोस! रडण्याने स्वत: रडणाराला काहीच फलप्राप्ती होत नसून, आसमंतात्भागी वास्तव्य करणाराला- म्हणजे निकटतरवर्ती जनसमुदायाला मात्र कर्णकर्कश रुदनध्वनीपासून महत्तम त्रास होण्याचा संभव असतो. किंबहुना खात्री असते, असेही म्हटले असता अतिशयोक्ती होणार नाही.
वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येत...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा